THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday 9 April 2018

.csv फाईल तयार करणे

.csv फाईल तयार करणे

.xls फाईल चे .csv फाईल रुपांतर


१. अगोदर तुम्ही माहिती भरलेली
    .xls फाईल कुठंतरी कॉपी पेस्ट करा
    जसे डेस्क्टटॉप वर किंवा एखाद्या
    फोल्डरमधे

२. ती फाईल ओपन करा

३.  आता ही ओपन केलेली फाईल
     पुन्हा सेव करायची आहे
     त्याकरीता Save as या ड्रापडाऊन
     मेनूला क्लिक करा
     (मेनूबार वरील File या मेनूला क्लिक
     केले की Save as ऑप्शन मिळतो.
     विंडोज 7 मधे हा आयकॉन
     डाव्याबाजूला वरच्या कोपऱ्यात
      गोल आकारात असतो )
 ४. Save as ला क्लीक केले की
     एक मेसेज विंडो डिस्प्ले होते

५.  त्यामधे फाईल नेम व फाईल टाईप
     अशा दोन पट्टया येतात

६. फाईल नेम कोणत्याही परिस्थितीत
     बदल करायचे नाही
     जर फाईल नेम आलेच नाही तर
     मेसेज बॉक्समधे फाईलचे पहिले
     अक्षर टाईप केले की यादी दिसेल
     त्यापैकी एक योग्य नाव निवडा

७    फाईल प्रकारला क्लिक केले की एक
      लांबलचक यादी / ड्रॉपडाऊन मेनू
      दिसतील. यापैकी comma delimited
      हा प्रकार निवडा

८.   Save ला क्लिक करा

९.    पुन्हा एक मेसेज विंडो डिस्प्ले
       होईल तिला ओके करा

१०.  बाहेर निघा

११. तुमच्या फाईलच्या आयकॉनवर
      small "a" आलेला दिसेल

१२ . तुमची .csv फाईल तयार

No comments:

Post a Comment