प्रथमोपचार पेटी
- निरनिराळ्या आकाराच्या बँडेज पट्ट्या
- जखमेवर बांधण्यासाठी जाळीची पट्टी
- चिकटपट्टी
- त्रिकोणी व गोल गुंडाळता येणारी बँडेज
- औषधोपचारासाठी वापरला जाणारा कापूस
- छोटी बॅटरी
- कात्री
- रबराचे हातमोजे (२ जोड्या)
- छोटा चिमटा
- सुई
- स्वच्छ व सुके कापडाचे तुकडे
- अँटीसेप्टिक (डेटॉल किंवा सॅव्हलॉन)
- थर्मामीटर
- पेट्रोलियम जेली
- निरनिराळ्या आकाराच्या सेफ्टी पिन्स
- साबण
वरील प्रकारचे साहित्य आपल्या शाळेतील प्रथमोपचार पेटीत असणे अत्यावश्यक आहे.
No comments:
Post a Comment