२४ ताशी घडयाळ
उद्देश :२४ ताशी वेळ समजणे -दिवस -रात्रीच्या संकल्पनेन
कृती :हार्डबोर्ड शीटवर १ ते २४ आकडे घडल्यानुसार लिहून त्यावर रात्री १२ ते दुसऱ्या रात्री १२ पर्यंत अंधारी रात्र,चांदण्या,संध्याकाळ,दुपारचे कडक ऊन , यानुसार रंग देणे.
त्यामुळे उदा. १९ वाजले असे घडल्यावर काटे फिरून मुलांनी पहिले तर १९ म्हणजे ७ वाजले व ते केव्हाचे हे समजेल
त्यामुळे उदा. १९ वाजले असे घडल्यावर काटे फिरून मुलांनी पहिले तर १९ म्हणजे ७ वाजले व ते केव्हाचे हे समजेल
No comments:
Post a Comment