लर्निंग फ्रॉम होम (LINK)
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय (दि.28.04.2020)
सर्व मा. मुख्याध्यापक , शिक्षक ,पालक व विद्यार्थी मित्रांनो नमस्कार !
महाराष्ट्र शासनाने दि. 28 एप्रिल 2020 च्या शासन निर्णयानुसार विद्यार्थ्यांना व शिक्षकांना अभ्यासासाठी विविध APP व वेब साईटचा परिचय करून दिलेला आहे , त्या सर्व लिंक आपल्या सोयीसाठी एकत्रित करून देत आहे ....तरी आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा......आणि घ्या आनंद लर्निंग फ्रॉम होमचा................
No comments:
Post a Comment