THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Friday 1 May 2020

कल चाचणी निकाल व महा करिअर मित्र


                                          कल चाचणी

                                           महाराष्ट्र राज्यातील सर्व राज्य बोर्ड शाळांमधील १० वी च्या विद्यार्थ्यांना मोफत व गुणवत्तापूर्ण करिअर मार्गदर्शन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने 'कल चाचणी' या प्रकल्पाची २०१६ पासून सुरुवात केली आहे जेणेकरुन विद्यार्थी करिअरचा सुयोग्य पर्याय निवडू शकतील.
‘कल चाचणी’ प्रकल्प अधिक प्रभावी होण्यासाठी ‘महाकरिअरमित्र पोर्टल’ www.mahacareermitra.in व टेक्निकल हेल्पलाईन हे उपक्रम महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण विभाग आणि स्वयंसेवी संस्था श्यामची आई फाऊंडेशनने (SAF) सीएसआर अंतर्गत राबविले आहेत.
 या पोर्टल व हेल्पलाईनचा उद्देश दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रानुसार १९,००० पेक्षा जास्त कॉलेजेस आणि ८०,००० पेक्षा जास्त शैक्षणिक पर्याय जिल्ह्यानुसार उपलब्ध करून देण्यास मदत करणे आहे.
या व्यतिरिक्त, विद्यार्थी तज्ञांच्या संदेशांसह विविध व्हिडिओ पाहू शकतात आणि आवडीच्या क्षेत्रांशी संबंधित लेख वाचू शकतात. हे व्हिडिओ आणि लेख विद्यार्थ्यांना करिअरचा सुयोग्य पर्याय निवडण्यास मदत करतील.

कलचाचणी निकाल पाहण्यासाठी  

महा करिअर मित्र 


सूचना - कलचाचणी निकाल पाहण्यासाठी  वरील साईट वर जाऊन आपला एस.एस.सी  परीक्षेचा (10 वी बोर्ड परीक्षेचा ) Seat No. टाका व अहवाल या TABS वर CLICK करा ....आपला मार्च 2020 चा कलचाचणी निकाल (अहवाल ) आपणास पाहता येईल व प्रिंट तसेच DOWNLOAD देखील करता येईल.)


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित  माहिती देणारे कलनुसार ) व्हिडीओज् लिंक :👀 👉

  1. https://www.mahacareermitra.in/#/videos


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित  माहिती देणारे लेख  लिंक : 👀👉


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  शिष्यवृत्ती लिंक 👀👉


आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  वेबसाईट लिंक 👀👉

आपल्या आवडीच्या करिअर क्षेत्रा संबंधित -  मार्गदर्शन केंद्र यादी  👀👉


शाळेसाठी  -  शाळा login  👀👉

No comments:

Post a Comment