THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 12 February 2020

*शाळा डिजिटल बनवणे म्हणजे काय?*

📝 शाळेतील सर्व कागदपत्रे डिजिटल असणे म्हणजे शाळा डिजिटल असणे.

📝 म्हणजे शाळेतील सर्व च्य सर्व कामकाज कंप्यूटर वरती करणे.

*डिजिटल शाळेचे फायदे*

📁 तंत्रज्ञानाचा वापर करुन काम केल्यामुळे कामाचा ताण कमी होतो.

📁 कंप्यूटर वरती सर्व काम होत असल्याने अचुक व कमी वेळेत होते..

📁 एस एम एस सेवा वापरल्याने पालकांशी डायरेक्ट संपर्क होतो. परिणामी पुढील वर्षी च्या प्रवेश प्रक्रियेस खुप फायदा होतो..

📁 शाळेचे दाखले,बोनफाईड,निकाल प्रिंट होत असल्याने शाळेची गुणवत्ता दिसून येते..

📁 शिक्षकांचा कामाचा ताण कमी झाल्याने विद्यार्थ्यांच्याकडे जास्त लक्ष देता येते.. परिणामी निकाल सुधारतो.

*तर मग चला निर्णय घेऊया डिजिटल  शाळा बनवण्याचा व देश डिजिटल बनऊया*

For Demo click Here 👉

No comments:

Post a Comment