*🌹सुवर्णसंधी, सुवर्णसंधी, सुवर्णसंधी🌹*
*राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे मार्फत आयोजित राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धा (सन-2019-20)*
🎯 *_सदर स्पर्धा पुढील पाच गटात आयोजित करण्यात येत आहे._*
*१. पूर्व प्राथमिक गट (अंगणवाडी कार्यकर्त्या/सेविका व पर्यवेक्षिका)*
*२. प्राथमिक गट (उपशिक्षक, पदवीधर शिक्षक व मुख्याध्यापक)*
*३. माध्यमिक, उच्च माध्यमिक गट (माध्यमिक, उच माध्यमिक शिक्षक व मुख्याध्यापक)*
*४. विषय सहाय्यक व विषय साधन व्यक्ती गट*
*५. अध्यापकाचार्य व पर्यवेक्षकीय अधिकारी गट (केंद्रप्रमुख ते शिक्षणाधिकारी व अधिव्याख्याता व वरिष्ठ अधिव्याख्याता)*
🎯 *राज्यस्तरीय नवोपक्रम स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या सर्व स्पर्धकांनी आपण टाईप केलेल्या स्वरूपातील नवोपक्रमाचा अहवाल http://innovation.scertmaha.ac.in या लिंकवर दि. १७ फेब्रुवारी २०२० पर्यंत अपलोड करावेत.*
🎯 *आपणास नवोपक्रम स्पर्धेचे नियम व अटी, Guidelines संदर्भात https://tinyurl.com/innovationguidelines या लिंक वर देण्यात आलेले प्रसिद्धीपत्रक वाचावे.*
🎯 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
No comments:
Post a Comment