🎥💫⚡🏝🏜🏕🗺✏
*प्रोजेक्टरच्या साहाय्याने बनतील सुंदर शाळा.....*
*३ वर्षापुर्वी शाळेत चिञ काढण्याची कल्पना सुचली ती ही प्रोजेक्टरच्या साह्याने*
*अगदी माफक खर्चात शाळेच्या भिंती बोलक्या होऊन शाळेचे वातावरण खुलवितात.*
*बाहेरच्या बाजुने हे काम करावयाचे असल्याने शक्यतो संध्याकाळी व राञी हे चिञ रेखांकन करण्याचे काम करावे लागते. हवे असलेल्या आकारात भिंतीवर चिञे, नकाशे काढण्याची ही प्रमाणबद्ध व जलद पद्धत होय.*
*ही प्रक्रिया समजण्यासाठी व्हिडीओ पहा....*
please like, share subcribe
No comments:
Post a Comment