THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 4 August 2019

https://youtu.be/kSEuWysA878

🎥💫⚡🏝🏜🏕🗺✏

*प्रोजेक्टरच्या साहाय्याने बनतील सुंदर शाळा.....*

*३ वर्षापुर्वी शाळेत चिञ काढण्याची कल्पना सुचली ती ही प्रोजेक्टरच्या साह्याने*
       *अगदी माफक खर्चात शाळेच्या भिंती बोलक्या होऊन शाळेचे वातावरण खुलवितात.*
     *बाहेरच्या बाजुने हे काम करावयाचे असल्याने शक्यतो  संध्याकाळी व राञी हे चिञ रेखांकन करण्याचे काम करावे लागते. हवे असलेल्या आकारात भिंतीवर चिञे, नकाशे काढण्याची ही प्रमाणबद्ध व जलद पद्धत होय.*
       *ही प्रक्रिया समजण्यासाठी व्हिडीओ पहा....*

https://youtu.be/kSEuWysA878

     *

please like, share subcribe

No comments:

Post a Comment