THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Saturday 5 January 2019

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा

67वा भारतीय प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी 2015

प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा 

संविधांनाबद्दल काही तथ्य जे आपल्याला माहीत असायला हवे.


  1. 26 जानेवारी 1950 या दिवशी, भारतीय संविधान लागू झाला आणि भारत औपचारिकपणे प्रजासत्ताक बनले.  
  2. 26 जानेवारी या तारखेची विशेषत: निवड झाली कारण ह्या तारखेलाच (26 जानेवारीइ.स. 1930) पूर्ण स्वराज दिवसाचे वर्धापनदिन असते.
  3. भारतीय संविधान 22 भाग12 पुरवण्या (परिशिष्टे) आणि 97 संशोधन मध्ये विभागलेला असून त्यात एकूण 448 कलमा अंतर्भूत आहेत आणि हा जगातील सर्वात लांब लिखित संविधान आहे .
  4. भारतीय राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले.
  5. संविधानाच्या दोन हस्तलिखित प्रती तयार करण्यात आल्या होत्या: इंग्रजी आणि हिंदी भाषेत.
  6. संविधानाच्या दोन्ही प्रतींवर 24 जानेवारी 1950 रोजी विधानसभेच्या 308 सदस्यांनी स्वाक्षरी केली आणि दोन दिवसांनी ते प्रभावी झाले व संपूर्ण देशात अंमलात आले.
  7. संविधानाच्या मूळ हस्तलिखित प्रती संसदेच्या लायब्ररी मध्ये हीलियम (Helium Gas) भरलेल्या पेटी मध्ये ठेवलेले आहे.
  8. संविधानाची स्थापना झाल्यापासून त्यात 94 संशोधन झाले आहेत.
  9. खादी पेक्षा इतर कोणत्याही पदार्थापासून बनलेले भारतीय ध्वज फडकविणे हा अपराध आहे, या साठी तीन वर्षे कारावास आणि रोख दंडाची कायद्याने शिक्षा आहे.
  10. भारतीय ध्वज जमिनीवर किंवा पाण्याशी स्पर्श करू नयेकिंवा कधी रंगभूषेसाठी वापरले जाऊ नये.

No comments:

Post a Comment