THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 18 November 2018

*🎥📸🖼🖼 प्रोजेक्टरचा वापर करुन चिञ नकाशे काढणे आता खूप सोपे झाले आहे.*
    *हा प्रयोग दोन वर्षापूर्वी मी बडकवस्ती शाळेत केला होता.*
*नकाशे प्रमाणात काढण्याचा जलद व फारच सोपा मार्ग आहे.*
*आपण हजारो रुपये खर्च होणारा वाचवून शाळेत इतर अनेक उपक्रम राबवू शकतो.*

*डिजिटल वाँल पेन्टिंग कृती*

📲 *सर्वात प्रथम तुम्ही चिञ व जागा निश्चित करा. चिञ काढण्यापुर्वी बँकग्राऊन्ड कलर फिक्स करुन तयार करा. पांढरा किंवा आकाशी फिकट निळा.*

📲   *प्रोजेक्टर दिवसा बाहेरच्या बाजूने पाहणे शक्य नसल्याने शक्यतो संध्याकाळ निवडा व सोबत दोन ते तीन व्यक्ती असू द्या. पेन्सिल जास्त संख्येत लहान आकारात दोन्हीही बाजूने टोक करुन ठेवा.ज्याने करुन कमी वेळेत अधिक कार्य होईल.*

📲 *फोटो भिंतीवर हवा असलेल्या आकारात प्रोजेक्ट करा व दोन व्यक्तींनी चिञावर अंधार न पडता लगेच दिसणाऱ्या चिञांवर पेन्सिलीने भिंतीवर रेखांकन करा डार्क शेड ही हलक्या पेन्सिलने मार्क करा रंग भरणेसोपे जाईल.*

📲 *दिवसा रंगसंगती साधत चिञे रंगवा तुम्ही ५-६ रंगात हजारोंची चिञे काढू शकाल.*

📲 *१५मार्च नंतर सुरुवात केल्यास हापडे शाळेत तुम्हाला या कामास वेळ मिळेल व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान ही होणार नाही.*

*व्हिडीओ नक्की पहा👇*

https://youtu.be/QZoC-YOeXEg

   *प्रकाशसिंग राजपूत*
         *औरंगाबाद*
      9960878457

*टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ,*

*डिजिटल स्कूल अँप लिंक*

https://play.google.com/store/apps/details?id=digitalschool.samuh

*एकमेव शाळाकेंद्रित राज्यस्तरीय ७२ जिल्हा तसे समूह*

    *व्हाटसअपला  ज्वाईन होण्यासाठी*

9⃣9⃣6⃣0⃣8⃣7⃣8⃣4⃣5⃣7⃣

No comments:

Post a Comment