📺 *डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र*🖥
*औरंगाबाद डिजिटल स्कूल समूहाचे समूहसदस्य तथा शाब्बास गुरुजी फेम श्री सुधीर शिंदेसरांची ही निर्मिती ....*
*नमस्कार मित्रांनो,आज एकादशीचे औचित्य साधून मी नविन युट्युब चेनेल स्वरनाथ म्युज़िक चालू केले आहे. आज त्यावर पहिलाच विडिओ टाकला आहे. पैठण येथील संत एकनाथांच दर्शन घरबसल्या* आपण घेऊ शकाल व सोबत माझा
आवाज आहेच तर नक्की subscribeकरा व घंटीच् बटण दाबायला विसरु नका.
सुधीर शिंदे👇
*🙏🏻टिम डिजिटल स्कूल समूह महाराष्ट्र🙏🏻*
*GO DIGITAL , GO GREEN , USE SOLAR ...*
No comments:
Post a Comment