Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
Tuesday, 24 April 2018
कृतिसंशोधन
कृतिसंशोधन
कृतिसंशोधन
संकल्पना-
शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. शिक्षक वर्गाध्यापनात येणा-या अडचणी लगेचच सोडविण्याची आवश्यकता असते. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपणच सोडविणे हेही गरजेचे असते. या समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. हे उपाय योजणे व त्यांचा अचूक परिणाम साधणे यासाठी शिक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी लागते. अनेक शिक्षक आपल्या समस्या सोडविण्यासाठी असे प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप लाभते.
दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्याला शैक्षणिक कृतिसंशोधन म्हणतात.
डॉ. स्टीफन कोवे – आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य त-हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृतिसंशोधन होय.
कृतिसंशोधनाची उद्दिष्टे –
१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे.
२. समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध घेणे व उपायांचा वापर करून निष्कर्ष काढणे.
३. निष्कर्षांना अनुसरून आपल्या शालेय कामकाजात योग्य तो बदल करून कामाचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.
कृतिसंशोधनाच्या पाय-या –
शालेय विषयांतील एखाद्या समस्येचे निराकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असताना कृतिसंशोधनातील टप्प्यांचा आधार घ्यावा लागतो. ते टप्पे / पाय-या पुढीलप्रमाणे-
१. स्थूल समस्या
२. निश्चित समस्या
३. संभाव्य कारणे
४. गृहीत कृत्य
५. वस्तुस्थितीनिश्चिती
६. उपाययोजना
७. मूल्यमापन
८. उपयोजन
अहवाल लेखन –
आराखड्यानुसार संशोधन कार्य पूर्ण झाले की त्याचा अहवाल लिहून काढणे ही त्या कार्याची इतिश्री असते.
संशोधन अहवाल लेखन म्हणजे संशोधन कार्य पूर्ण केल्याची पावती आहे. या अहवालाचा उपयोग समान परिस्थितीत संशोधन करणा-यांना होऊ शकतो. या संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात व त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा. स्वतः संशोधकास व इतरांना चांगले कृतिसंशोघन अहवाल वाचून ल्वतःचे कृतिसंशोधन करण्.ची कार्यपद्धती ठरवितांना दिशा मिळू शकते. यासाठी अहवाल उपयुक्त ठरतो.
कृतिसंशोधन अहवाल लेखनाचे तीन विभाग असतात.
१) प्राथमिक विभाग -
२) प्रमुख विभाग –
३) अंतिम विभाग -
शिक्षक दैनंदिन अध्ययन-अध्यापन करीत असतांना अनेक समस्या, अडचणी येतात. त्या समस्या, अडचणी दूर करून विद्यार्थ्यांची संपादणूक पातळी वाढविण्यासाठी शिक्षकांना प्रयत्न करावे लागतात. शिक्षक वर्गाध्यापनात येणा-या अडचणी लगेचच सोडविण्याची आवश्यकता असते. आपले प्रश्न, आपल्या समस्या, आपल्या अडचणी आपणच सोडविणे हेही गरजेचे असते. या समस्या सोडविण्यासाठी काही उपाय विचारपूर्वक योजावे लागतात. हे उपाय योजणे व त्यांचा अचूक परिणाम साधणे यासाठी शिक्षकांची अंतर्दृष्टी विकसित व्हावी लागते. अनेक शिक्षक आपल्या समस्या सोडविण्यासाठी असे प्रयत्न करीत असतात. अशा प्रयत्नांना कृतिसंशोधनाचे स्वरूप लाभते.
दैनंदिन जीवनात ज्या विविध शैक्षणिक समस्यांना तोंड द्यावे लागते, त्यासंबंधी शिक्षकांनी प्रत्यक्ष कृतियुक्त उपाय योजून त्या उपायांच्या परिणामकारकतेची तपासणी केली तर त्याला शैक्षणिक कृतिसंशोधन म्हणतात.
डॉ. स्टीफन कोवे – आपले निर्णय व उपक्रम यांच्याबाबत मार्गदर्शन मिळावे, त्यात सुधारणा व्हाव्यात व त्यांचे योग्य त-हेने मूल्यमापन व्हावे म्हणून व्यावसायिकांनी आपल्या समस्यांचा वैज्ञानिक पद्धतीने स्वतःच अभ्यास करण्याचा प्रयत्न करणे म्हणजे कृतिसंशोधन होय.
कृतिसंशोधनाची उद्दिष्टे –
१. दैनंदिन शैक्षणिक व्यवहारात निर्माण झालेल्या समस्यांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करणे.
२. समस्या सोडविण्यासाठी योग्य उपायांचा शोध घेणे व उपायांचा वापर करून निष्कर्ष काढणे.
३. निष्कर्षांना अनुसरून आपल्या शालेय कामकाजात योग्य तो बदल करून कामाचा शैक्षणिक दर्जा उंचावणे.
कृतिसंशोधनाच्या पाय-या –
शालेय विषयांतील एखाद्या समस्येचे निराकरण शास्त्रशुद्ध पद्धतीने करत असताना कृतिसंशोधनातील टप्प्यांचा आधार घ्यावा लागतो. ते टप्पे / पाय-या पुढीलप्रमाणे-
१. स्थूल समस्या
२. निश्चित समस्या
३. संभाव्य कारणे
४. गृहीत कृत्य
५. वस्तुस्थितीनिश्चिती
६. उपाययोजना
७. मूल्यमापन
८. उपयोजन
अहवाल लेखन –
आराखड्यानुसार संशोधन कार्य पूर्ण झाले की त्याचा अहवाल लिहून काढणे ही त्या कार्याची इतिश्री असते.
संशोधन अहवाल लेखन म्हणजे संशोधन कार्य पूर्ण केल्याची पावती आहे. या अहवालाचा उपयोग समान परिस्थितीत संशोधन करणा-यांना होऊ शकतो. या संशोधनातून प्राप्त झालेली फलिते, त्यांचे निष्कर्ष व केलेल्या शिफारशी इतरांना कळाव्यात व त्यांचा त्यांनी लाभ घ्यावा. स्वतः संशोधकास व इतरांना चांगले कृतिसंशोघन अहवाल वाचून ल्वतःचे कृतिसंशोधन करण्.ची कार्यपद्धती ठरवितांना दिशा मिळू शकते. यासाठी अहवाल उपयुक्त ठरतो.
कृतिसंशोधन अहवाल लेखनाचे तीन विभाग असतात.
१) प्राथमिक विभाग -
- मुखपृष्ठ
- प्रथम पृष्ठ
- दाखला / प्रतिज्ञापत्र
- ऋणनिर्देश
- अनुक्रमणिका
२) प्रमुख विभाग –
- संशोधन विषयाची ओळख
- संशोधनासंबंधित साहित्याचा आढावा
- संशोधनाची कार्यवाही
- माहितीचे संकलन, विश्लेषण व अर्थनिर्वचन
- सारांश, निष्कर्ष व शिफारशी
३) अंतिम विभाग -
- ग्रंथसूची
- परिशिष्टे
आई
आई
एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना प्रश्न विचारला,'' स्वामीजी, संसारामध्ये जेवढी आईची महती गायली जाते तेवढे महत्व पित्याला का दिले जात नाही? मातेइतकाच पितासुद्धा महत्वाचा असूनसुद्धा पित्याला फारसे का महत्व दिले जात नाही याचा कृपया उलगडा करावा.'' स्वामीजी यावर काहीच बोलले नाही. ते त्या व्यक्तिपासून थोडे दूर गेले आणि एक मोठा दगड त्यांनी उचलला व त्या व्यक्तिच्या हाती देत ते म्हणाले,'' बंधू, हा दगड उद्या सकाळपासून तू पोटाला बांध आणि तुझी नित्यनेमाची सर्व कामे करत जा. तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळून जाईल.'' दुस-या दिवशी सकाळी ओरडतच तो माणूस स्वामी विवेकानंदांकडे आला,'' स्वामीजी माझी कंबर, पोट दोन्हीही खूप दुखत आहे. एक प्रश्न काय विचारला मी, तुम्ही असे काय विचित्र उत्तर दिले त्याचे. माझी कंबर, पोट अगदी दुखून मी हैराण झालो आहे.'' स्वामी मंद स्मित करत म्हणाले,'' बंधू, तुझ्या प्रश्नाचे उत्तर तुला मिळाले नाही काय? अरे जिने नऊ महिने तुला पोटात घेऊन तुला वाढवले, तुझे कधीही तिला ओझे झाले नाही, तिने कधीही कंटाळा केला नाही. त्या मातेची महती ही तिन्ही लोकांत सर्वश्रेष्ठच आहे. ''
तात्पर्य :- आईसारखे दैवत सा-या जगतामध्ये नाही.
डॉ. कलाम सलाम !
डॉ. कलाम सलाम !
कमलसमान ह्मदय तुझे असे
सांगतेय माझी कलम तुझा कलाम,
आता आनंद दाटतोय मीन, कारण
विश्वात होणार आहे कमला
तुझ्या इच्छाशक्तीची उंची अमाप
करील बघ किती चंद्रतारे पार,
अण्वस्त्रासमान तुझे गतीमान विचार
देतील पहा, सतयुगी हुंकार !
धर्म, पंथ तुला स्पर्श करेनासांगतेय माझी कलम तुझा कलाम,
आता आनंद दाटतोय मीन, कारण
विश्वात होणार आहे कमला
तुझ्या इच्छाशक्तीची उंची अमाप
करील बघ किती चंद्रतारे पार,
अण्वस्त्रासमान तुझे गतीमान विचार
देतील पहा, सतयुगी हुंकार !
तुझ्यात ती अलौकिता अपार,
मानवता तुझ्या रगारगात, आणि
देशप्रेम व्यक्त करताहेत श्वासोच्छवास !
विज्ञानाची कास तुझी अन्
अद्वितीय आध्यात्मिक धारणा,
वि·ानियंताचा कर्मयोगी तू
आणशील विश्व -बापूंचे रामराज्य खास
सारा देश सवे तुझ्या असे
तुझे कर्तृत्व घेत आहे आशीर्वाद,
घे आता भरारी, अवकाशी स्वप्नांच्या
पसरुनी तुझे, अग्निपंख विशाल!
माहिती विभाग
माहिती विभाग
- महाराष्ट्रातील जिल्हे.
- ऑनलाइन प्रश्नमंजुषा.
- महाराष्ट्र शासन संकेत स्थळ.
- भारत सरकार.
- माहिती व जनसंपर्क विभाग.
- महाराष्ट्र लोकसेवा आयोग.
- भारतीय प्रशासन सेवा.
- रोजगार व स्वयंरोजगार विभाग.
- स्टाफ सलेक्शन कमिशन.
- कृषी मार्केटिंग बोर्ड.
- सामान्य प्रशासन विभाग.
- गृह विभाग महाराष्ट्र शासन.
- विधी व न्याय विभाग.
- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य.
- महिला व बालविकास विभाग.
- अर्थ विभाग महाराष्ट्र शासन.
- उद्योग,उर्जा व कार्मिक विभाग.
- माहिती व तंत्रज्ञान विभाग.
- शालेय शिक्षण विभाग.
- उच्च व तंत्र शिक्षण विभाग.
- पर्यटन विभाग महाराष्ट्र शासन.
- पर्यावरण विभाग महाराष्ट्र शासन.
- स्वतः चे वय दिवसात मोजा.
माहिती प्रणाली
माहिती प्रणाली
1 महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद 2 संगणक डॉट इन्फो - माधव शिरवळकर 3 जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा 4 अरविंद गुप्ता यांची पुस्तके आणि खेळणी 5 शिक्षण उपसंचालक कार्यालय, पुणे विभाग, पुणे 6 आम आदमी बिमा योजना 7 सेकंडरी एजुकेशन मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम ( SEMIS )8 एजुकेशन फॉर ऑल इन इंडिया 9 स्कूल रिपोर्ट कार्ड 10 ऑफिस ऑफ द रजिस्ट्रार जनरल एंड सेन्सस कमिशनर, इंडिया 11 ICT टीचर ट्रेनिंग 12प्रगत शिक्षण संस्था 13 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे 14 यशदा, पुणे 15 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे 16 शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभाग, कोल्हापूर 17 मराठी देशा 18 राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र 19शिक्षण संचालनालय माध्यमिक व उच्च माध्यमिक, पुणे 20 सातारा जिल्हा परिषद, सातारा 21 महाराष्ट्र लोकसेवा आयोग 22 U - DISE ( युनिफाईड डिस्ट्रीक्ट इन्फर्मेशन सिस्टीम फॉर एजुकेशन 23अवकाशवेध 24 राष्ट्रीय संस्कृत संस्थान 25सर्वांसाठी मोफत शिक्षण 26 महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनांचे महामंडळ 27 ई-शिष्यवृत्ती ( समाजकल्याण ) 28 महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद विद्या परिषद 29 सातारा जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ 30 महाराष्ट्र शासन 31 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग ( समाज कल्याण विभाग ) 32 मध्याह्न भोजन योजना33 मराठी विश्वकोश 34 balaee.com 35 महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे. 36 सोलापूर जिल्हा परिषद, सोलापूर 37 प्रगत शिक्षण संस्थेचे नवनीत 38 All India School Education Survey 39 साक्षात 40 जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली 41 ऑनलाईन सांख्यिकी माहिती प्रणाली ( प्राथमिक शिक्षण ) 42स्वयं अर्थसहाय्यित शाळांच्या परवानगी करिता हेतूपत्र मिळण्यासाठीचा अर्ज 43 ई-शिष्यवृत्ती ( अल्पसंख्यांक ) 44 वयाची सोपी गणना 45 माहिती संप्रेषण तंत्रज्ञान ( ICT ) 46 मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र 47 शिक्षक पात्रता परीक्षा ( TET ) 48 ज्ञान प्रबोधिनी शैक्षणिक साधन केंद्र 49मोफत गणित ( प्राजक्ता महाजन ) 50विकासपिडीया 51 सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ, सोलापूर 52 शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग मंत्रालय, मुंबई 53 रवी अकॅडमी अभ्यासक्रम १ ते १० 54 ई-कार्यालय
शालेय सॉफ्टवेअर
शालेय सॉफ्टवेअर
सॉफ्टवेअर चे नाव
|
डाऊनलोड
|
१ ली ते ७ वी पर्यंतच्या प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा
| डाऊनलोड |
ई.१ ली ते ४ थी साठी ई-लर्निंग सॉफ्टवेअर डाऊनलोड करा | डाऊनलोड |
प्रदूषणमुक्त फटाके E-Crackers
| |
शाळेची संपूर्ण माहिती डिजिटल करण्यासाठी स्मार्ट स्कूल सॉफ्टवेअर - श्री.महेश हारके
| |
शालेय विकास आराखडा
| |
शालेय पोषण आहार सॉफ्टवेअर श्री.महेश हारके
| |
कॅशबुक साठी सॉफ्टवेअर
| |
माझी समृद्ध शाळा फॉर्म डाऊनलोड करा.
| |
आंतरजिल्हा बदली फाईल संपूर्ण प्रपत्रे
| |
इन्कमटॅक्स संपूर्ण फॉर्म्युला ( श्री.महेश हारके )
| |
बालवाडी डाऊनलोड
बाराखडी डाऊनलोड सामान्य ज्ञान डाऊनलोड म्हणी डाऊनलोड माझा कट्टा डाऊनलोड Maths for Kids डाऊनलोड Learns Marathi for Kids डाऊनलोड English speaking course डाऊनलोड Clock games डाऊनलोड Essay Drawing for Kids डाऊनलोड Nursery Rhymes डाऊनलोड Kids Quiz Game डाऊनलोड Educational games डाऊनलोड ई-लर्निंग
आज बहुतेक शाळांना कॉम्प्युटर, प्रोजेक्टर संच शासनाकडून, लोकवर्गणीतून उपलब्ध झालेले आहेत. त्या शाळांतील विदयार्थ्यांना अभ्यासक्रम शिकविताना खालील ई-लर्निंग सॉप्टवेयर निश्चितच उपयोगी पडतील. त्यासाठी खालील ई-लर्निंग सॉप्टवेयर डाऊनलोड करा.
मराठी
मूळाक्षरे डाऊनलोड
काना शब्द डाऊनलोड
दुसरी वेलांटी शब्द डाऊनलोड
दोन माञे शब्द डाऊनलोड
काना एक माञा शब्द डाऊनलोड
काना दोन माञे शब्द डाऊनलोड
अनुस्वार शब्द डाऊनलोड
विसर्ग शब्द डाऊनलोड
गणिताचे महत्त्वाचे सॉप्टवेयर
अंक 1 ते 100 डाऊनलोड
बेरीज डाऊनलोड
वजाबाकी डाऊनलोड
भागाकार डाऊनलोड
रोमनसंख्या चिन्हे डाऊनलोड
मा.श्री. शुभानन गांगल यांनी विदयार्थ्यांसाठी तयार केलेले सॉप्टवेयर खाली दिलेले आहेत.
भिन्न्ा परिमाणांत रुपांतर डाऊनलोड
क्षेञफळ आणि आकारांची मोजदाद डाऊनलोड
एकम-दहम - शतम डाऊनलोड
अंकांचे शब्दांकन डाऊनलोड
बेरीज डाऊनलोड
वजाबाकी डाऊनलोड
गुणाकार डाऊनलोड
भागाकार डाऊनलोड
कसोटया भाग 1 डाऊनलोड
कसोटया भाग 2 डाऊनलोड
प्राइम नंबर व विभाजन कृती डाऊनलोड
ञैराशीक डाऊनलोड
शेकडा व्याज डाऊनलोड
व्याज लोन परत फेडीचा हप्ता डाऊनलोड
चक्रवाढ व्याजाचा हिशोब डाऊनलोड
गणोबा गणोबा, हाजीर हो ... मदत डाऊनलोड
|
Subscribe to:
Posts (Atom)