सरल प्रणाली व्हिडिओ
मित्रांनो सरल प्रणाली मध्ये विद्यार्थी माहिती भरताना अनेकांना अडचण येत होती.सुरुवात कशी करायची या विषयी माहिती नसल्याने माहिती भरता येत नव्हती.या करीता मी आपल्या सोयी साठी अगदी सुरुवाती पासून माहिती भरण्याकरीता मार्गदर्शन करणारे व्हिडिओ ४भागात तयार केला आहे. आपण डाऊनलोड करून घ्यावे .आशा आहे आपले काम याने सोपे होईल.
व्हिडिओ डाउनलोड करण्यसाठी Download या शब्दावर क्लिक करा.
क्र
|
नाव
|
डाऊनलोड
|
१
|
सरल प्रणाली विद्यार्थी माहिती व्हिडिओ भाग १
| |
२
|
सरल प्रणाली विद्यार्थी माहिती व्हिडिओ भाग २
| |
३
|
सरल प्रणाली विद्यार्थी माहिती व्हिडिओ भाग ३
| |
४
|
सरल प्रणाली विद्यार्थी माहिती व्हिडिओ भाग ४
|
No comments:
Post a Comment