THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday 8 February 2018

आज एक सुंदर विचार मनात आला.
आपण जवळपास सर्व इलेक्ट्रॉनिक ग्याजेट हाताळू शकतो.त्याचा वापर फ़क्त टाइमपाससाठी आपण करतो.त्यातून काय निष्पण्य होते. Whatapps,Facebook अश्या अनेक सोशल साइट्सचा वापर टाइमपाससाठी करतो.विनाकरण नेट संपवायच आणि त्यासाठी लागणारे पैसे,पण याच नेटचा वापर जर एखाद्या चांगल्या कामासाठी केला तर ! या बाबतीत फार विचार केला,अस काही करावे की सर्वाना याचा उपयोग आणि फायदा होऊ शकेल.आणि मग आपल्या शिक्षक मित्रांसाठी उपयुक्त अस काहीतरी करायच मग Whatapps वर काही शैक्षणिक ग्रुप बनवले.सर्वानी छान असा सपोर्ट पण केला आणि आज ही करताय.
पण मानसाच मन स्थिर राहत नाही अस म्हणतात ना.काही दिवसांनी असाच विचार परत मनात आला या पलिकडे काय करता येईल.आणि असच काही शैक्षणिक बेबसाइट बघत असतांना आपण देखील आपल्या शिक्षक मित्रांसाठी अस काही केल तर , त्यातूनच हा ब्लॉग करायचा विचार मनात आला.आणि आपला सर्वांसाठी उपयुक्त असा ब्लॉग बनवायचा निर्णय घेतला.
आणि " शिक्षक मित्र " या नावाने हा ब्लॉग बनवायला सुरवात केली.
नक्कीच आपणा सर्वाना उपयुक्त असा ब्लॉग बनवणार.सर्व शैक्षणिक बाबी , विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त , दैनंदिन जीवनात लगणाऱ्या व शाळेसाठी उपयुक्त अश्या बाबीचा समावेश यात केला आहे.
जास्तीत जास्त आपणास याचा फायदा कसा होईल हे उद्देश् डोळ्यासमोर नेहमी राहील.

धन्यवाद ...........

No comments:

Post a Comment