THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Monday, 28 August 2017

शाळांसाठी उपयुक्त फाईल



 श्री.महेश हारके (माध्यमिक शिक्षक कॅप्टन जोशी स्मारक विद्यामंदीर येणेगुर जि.उस्मानाबाद यांनी शिक्षकांसाठी दैनंदिन शालेय काम सुलभ व  जलद गतीने व्हावी या हेतुने त्यांनी MS-EXCEL मध्ये बनवलेल्या फाईल ब्लॉगवर प्रसिद्ध करण्यासाठी उपलब्ध करुन दिल्याबद्दल त्यांचे आभार ................  
 डाऊनलोड करण्यासाठी खालील नावावर क्लिक करा...... 
      1)शालेय पोषण आहार १.८mb                                          
    
)निकालपत्रके इयत्ता ९ वी साठी (mb )                             
१०) पाठटाचण (lesson plan 1 m.b.) 
11) INCOME TAX CALCULATION FILE 
12)  माझी समृद्ध शाळा
13) SMART SCHOOL FILE 18 M.B.   

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

शाळा विकास आराखडा युनिकोड वर्ड फाइल ६२४ केबी.dvot surekh font. 

DVOT-SUREKH FONT  

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++ 

मी तयार केलेल्या फाईल .

उपयोगिता प्रमाणपत्र २७केबी  

गुणवत्ता सनियंत्रण प्रपत्रे वर्ग ट्क्केवारी  

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

ALPHABET WORDS

शालेय पोषण आहार ३६२केबी 

२७५ सुविचार 

मराठी मुळाक्षरे

सॉफ्टवेअर विषयी

1) ए ट्युब कॅचर --  उपयोग- 5 in 1 व्हिडिओ  डाउनलोड  , डि.व्हि .डि  बर्न करणे , व्हिडिओ  तयार करणे .हे सॉफ्टवेअर डाउंनलोड करुन  इंस्टॉल करा  यात utube वरिल लिंक पेस्ट करा डाउनलोड वर क्लिक करा .
2) PDF  CREATER १५.४४ एम.बी.-  पी.डी.एफ. फाइल तयार करण्यासाठी खूप चांगले सॉफ्टवेअर .डाऊनलोड करून कॉम्प्युटरला एन्स्टॉल करा. नंतर प्रिंट दिल्यावर प्रिंटर चे नाव जिथे येते तेथे pdf24 creator select करा.

3) वर्ड आणि एक्सेल फाईलचे पिडीफ मध्ये ( Convert ) रुपांतर करण्याकरिता खालील दोन स्वॉफ्टवेअर

4)  झिप फाईल अनझिप करण्यासाठी किंवा फाईलची साईज कमी करण्यासाठी उपयुक्त http://www.rarsoft.com/

डाउनलोड आणि Install करा

1) पहिला टप्पा : CutePDF Writer करिता ही लिंक डाउनलोड करा

2) दुसरा टप्पा : CutePDF Writer करिता ही लिंक डाउनलोड करा

वर्ड किंवा एक्सेल फाईल ओपन करा . कंट्रोल Ctrl+p करा . किंवा File मेणु मध्ये जा . Print सलेक्ट करा . Print विंडो दिसतो.
तुमच्या प्रिटरचे नाव दिसेल. त्याखाली CutePDF Writer सलेक्ट करा. Ok करा . Save As हा विंडो दिसतो . Desktop वर पिडीफ फाईल ठेवा .
4) FLASH PLYAER - व्हिडीओ व फ्ल्श फाइल पाहण्यासाठी  १७.५ एम.्बी.

pdf कसे व का  बनवावे 
💻 pdf फाईल का बनवावी
  
उदा तुम्ही एखादी प्रश्नपत्रिका किंवा पत्र टाइप केले व् तुमच्याकड़े हार्डकॉपी काढण्यासाठी प्रिंटर नसेल तर तुम्ही दुसरीकडे  प्रिंट काढता त्यावेळी दुसऱ्या computer वर तुम्ही ज्या फॉण्ट मध्ये फाईल बनवली तो फोन्ट त्यावर असणे आवश्यक आहे तरच तुमची फाईल तिथे दिसेल  तुम्ही यूनिकोड software च्या मदतीने मंगल फॉन्ट व्यतिरिक्त दुसरा फॉण्ट निवडून फाईल बनवली असेल तर दुसऱ्या pc वर तुम्हाला ती फाईल मंगल फॉण्ट मध्ये दिसणार  त्यावेळी या फोन्टची वळणे ही वेगळी असल्याने तुमच्या पेजची सेटिंग  बदलेली दिसते म्हणून pdf बनवलेली असावी 
तसेच शिवाजी कृति किरण आरती हे फॉण्ट यूनिकोड नसल्याने या फॉण्ट मध्ये केलेले काम दुसऱ्या pc वर हां फोन्ट नसेल तर दिसणार नाही त्यासाठी पीडीएफ बनवा किंवा तो फोन्ट पेन ड्राईव मध्ये घेऊन दुसऱ्या pc वर टाका 
Window 7 वापरात असाल तर  pen drive open करून फॉन्ट वर right click करून इंस्टॉल वर क्लिक करा फोन्ट लगेच install होईल 

जर window xp वापरत असाल तर  फोन्ट वर राईट  क्लिक  करुण कॉपी करा Ctrl+c . नंतर start वर क्लिक करुण control pannel वर क्लिक करा त्यात फोन्ट फोल्डर असेल त्यात पेस्ट करा Ctrl+v जर  font फोल्डर दिसत नसेल तर उजव्या बाजूला categories वर क्लिक करुण small or large icon वर क्लिक करा तुम्हाला font नावाचे फोल्डर दिसेल 

💻 वर्ड एक्सेल फाईलची  पीडीएफ बनवन्यासाठी ms ऑफिस 2010 ,13,16 यापैकी ऑफिस असेल तर save as मध्ये जा  त्यात फाईल टाइप मध्ये pdf निवडा save select करा 
💻जर तुमच्या कड़े ऑफिस 2007  असेल तर  save as मध्ये pdf ऑप्शन दिसणार नाही कारण त्यात pdf बनवन्याची सुविधा नाही 
त्यासाठी तुमच्या कड़े  dopdf  ,pdf24  ,cute pdf  यापैकी एखादे software  इंस्टॉल असेल तर  प्रिंट ऑप्शन किंवा control +p  की दाबून प्रिंटर चे नाव आहे तिथे तुम्ही install केलेल्या सॉफ्टवेअर चे नाव निवडा उदा pdf 24 pdf नंतर तुम्हाला ज्या पानाच्या प्रिंट हव्या असतील ते पेज नंबर टाका किंवा सर्व पाने हवे असतील तर all ठेवा okनंतर   save as मध्ये तुम्ही पीडीएफ ऑप्शन ची नवीन विंडो ओपन होईल त्यात good quality च्या जागेवर best सिलेक्ट करा ओके नंतर फाईल कोठे सेव करायची ते ड्राइव  फोल्डर निवडा  फाईल सेव होईल 
💻  जर तुम्ही इटरनेट वर एखादी माहिती भरली  व् तुमच्याकडे ऑफिस 2010 च्या पुढील ऑफिस असेल तरी पीडीएफ फाईल बनवण्यासाठी  वरील पैकी सॉफ्वेअर आवश्यक आहे हार्डकॉपी काढण्यासाठी  प्रिंटर नसेल व्  तुमच्याकडे वरील सॉफ्वेअर असेल  तर पीडीएफ बनवून  पेन ड्राइव मध्ये घेऊन दुसरीकडे प्रिंट काढता येते 

  1. घर बांधणी अग्रिम अर्ज (मराठी )(443 KB )
  2. मोटार वाहन अग्रिम अर्ज (मराठी) (419 KB )
  3. उत्सव अग्रिम अर्ज (मराठी )(408 KB )
  4. पारपत्र मिळण्याकरिता ना हरकत प्रमाणपत्र (38 KB )
  5. म.को.नि. नमुना २९ (314 KB)
  6. फॉर्म M.T.R. -45-A (152 KB)
  7. भविष्य निर्वाह निधी नॉमिनेशन फॉर्म 
  8. GPF NON-REFUNDABLE  रक्कम काढण्याचा नमुना
  9. GPF NO-REFUNDABLE  रक्कम काढण्याचा नमुना 
  10. अर्जित रजा अर्ज earned leave 
  11. FESTIVAL ADVANCE FORM सण अग्रीम अर्ज 
  12. सेवानिवृत्ती प्रकरणांसोबत जोडावयाची कागदपत्रांची यादी.
  13. निवृतीवेतनाचे कागदपत्र तयार करणे - महालेखाकार, मुंबई यांच्या मार्गदर्शक सूचना
  14. शासकिय कर्मचा-यांच्या निवृत्ती वेतना संबंधीचे कागदपत्र पाठवतांना लेखापरीक्षा अधिका-याला लिहावयाच्या पत्राचा नमुना
  1. मृत्यू-नि-सेवा निवृत्ती उपादानाकरिता नामनिर्देशन-नमुना-१ (४९० के.बी.)
  2. मृत्यू-नि-सेवा निवृत्ती उपादानाकरिता नामनिर्देशन-नमुना-२ (४७८के.बी.)
  3. कुटंबाचा तपशील -नमुना-३(१४८के.बी).
  4. कुटुंब निवृत्ती वेतनासाठी नामनिर्देशन नमुना (४५ के.बी)

Important Pension Forms


  1. Departmental Data Sheet (15 KB)
  2. Form 1 (9 KB)
  3. Form 2(9 KB)
  4. Form 3 (7 KB)
  5. Form 4(7 KB)
  6. Form 5 (9 KB)
  7. Life Certificate (26 KB) 

Monday, 21 August 2017

Pageviews

Pageviews today
37
Pageviews yesterday
272
Pageviews last month
7,471
Pageviews all time history
40,997
Followers
0

Wednesday, 9 August 2017

IF YOU WANT TO TRANSFER YOUR DOMAIN WITH .com .org CONTACT ME 9561884685

Friday, 4 August 2017

शिक्षक व शाळांना नेहमी उपयोगी पडणारे प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करा

शिक्षक व शाळांना नेहमी उपयोगी पडणारे प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करा .

खालील प्रपत्र ( ms excel file ) डाउनलोड करून आपल्या शाळेचे कामकाज  पेपरलेस करा . 

1) शालेय पोषण आहार योजना प्रपत्र .( ms excel file ) डाउनलोड करा .
2) स्मार्ट स्कूल टीसी बोनाफाईड, निर्गम . जनरल रजिस्टर. ( ms excel file )  डाउनलोड करा .  
3) माझी समृद्ध शाळा अहवाल /प्रपत्र . ( ms excel file )  डाउनलोड करा . 
4) सातत्यपूर्ण सर्वकाष मूल्यमापन आराखडा /प्रपत्र ( ms excel file )  डाउनलोड करा . 
5) युनिकोड सॉफ्टवेअर डाउनलोड करा . 
6) QMT प्रपत्र ( ms excel file )  डाउनलोड करा . 
7) दैनिक टाचण ( ms excel file ) डाउनलोड करा . 
8) कुटुंब पंजिका ( ms excel file ) डाउनलोड करा . 
     
 वरील सर्व फाइल्सची  निर्मिती  "श्री हरके महेश शरणप्पा " (सहशिक्षक, कॅप्टन जोशी स्मारक विद्यालय, येणेगूर ता: उमरगा; जि :उस्मानाबाद मोबाइल :9975409161) यांनी अत्यंत मेहनतीने केली आहे. 
      श्री.  हरके सरांनी माझ्या आवाहनाला प्रतिसाद देऊन या सर्व फाइल्स "शिक्षक मित्र" च्या वाचकांना कोणतीही अपेक्षा न ठेवता उपलब्ध दिल्यात, याबद्दल  सर्व"शिक्षक मित्र" च्या वाचकांच्या वतीने "श्री हरके महेश शरणप्पा "सरांचे जाहीर आभार ………!

विश्वकोश

कुमार विश्वकोश - मुलांसाठी ऑनलाईन विश्वकोश



    मुलांसाठी असलेले 'कुमार विश्वकोश 'आता ऑनलाईन उपलब्ध आहे.ऑनलाईन विश्वकोश पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
 http://www.vishwakosh.org.in/kumarm   

पिशव्या (बॅग्ज) तयार करा.

छोट्या-छोट्या कागदी पिशव्या (बॅग्ज) तयार करा.

सोबतच्या चित्रात दिसणार्या पिशव्या तयार करण्याची कृती (सचीत्र) समजून घेण्यासाठी येथे क्लिक करा

संगणक- इंटरनेट शिका आणि प्रमाणपत्र मिळवा अगदी मोफत.........!

संगणक- इंटरनेट शिका आणि प्रमाणपत्र मिळवा अगदी मोफत.........!

मागील लेखात "संगणक-इंटरनेट साक्षरता कार्यक्रमाची" ओळख झाली.
   या लेखात "कंप्यूटर सिखो डाॅट काॅम" ची ओळख करूण घेवुया. computerseekho.com हे संकेतस्थळ हिंदी भाषेत संगणक शिकविते.संगणक शिकणे झाल्यानंतर याच वेबसाईटवरून ' प्रमाणपत्र' सुद्धा मिळविता येते.

चला मी अधिक सांगण्यापेक्षा तुम्हीच http://computerseekho.com/home.html
 या वेबसाईट ला भेट द्या,आणि कोणाचीही मदत न घेता संगणक शिका अगदी मोफत.

सातत्यपूर्ण संर्वकंष मूल्यमापन

सातत्यपूर्ण संर्वकंष मूल्यमापन


संकलित मूल्यमापन
वर्ग 5 वा  प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
( निर्मिती : नाकाडे अशोक तुकाराम, जि.प.प्रा. शा. डहाळेगाव ता. घनसावंगी जि.जालना )
आकारिक मूल्यमापन
1) वर्णनात्मक नोंदी -  डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
( MS EXCEL FILE, निर्मिती :   श्री.महेश हरके )
2 ) आकारिक मूल्यमापन 
 द्वितीय सत्र- तंत्र चाचणी चे नमुना  प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा. 
 (निर्मिती : प्रफुल रायभान बनसोड, स.शि.,जि.प.प्राथ.शाळा करजगाव.ता.तिवसा,जि.अमरावती मो.न.  ९५७९००१९५४)

Sunday, 30 July 2017

महाराष्ट्र शासनाचे E-Locker

महाराष्ट्र शासनाचे E-Locker

महाराष्ट्र शासनाने Maha E - Locker नावाची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. हि सुविधा पूर्णपणे मोफत आहे तरी याचा सर्वांनी लाभ घ्यावा.
या सुविधेमार्फत आपल्याला महत्वाची कागदपत्रे घेवून फिरण्याची गरज नाही. सर्व कागदपत्रे आपण ऑनलाईन सुरक्षित ठेवू शकता. या Locker मध्ये आपण कोणत्याही प्रकारची कागदपत्रे ठेवू शकता. जसे, Birth  Certificate , Cast  Certificate  , Residential , Medical , Educational  Records  इत्यादी. आपल्याला पाहिजे ती कागदपत्रे आपण Upload  करू शकतो अथवा कागदपत्रांची मागणी करताना संबंधित सरकारी कार्यालयात आपला आधार नंबर दिला असता soft  copy  आपल्या Locker  मध्ये upload  केली जाईल.
यासाठी आपला आधार कार्ड असणे गरजेचे आहे.
elocker.maharashtra.gov.in  या लिंक वर गेल्यानंतर आपला आधार नंबर द्या. तुमच्या Registered  mobile  Number  वरती एक password  (OTP) येईल तो password  टाकून account  validate  करा.
तुमचा E -Locker  तयार.
हवी ती कागदपत्रे upload  करा.
ज्यावेळी हवी असतील त्यावेळी आपला आधार Number  टाका, mobile  Number  वर password  येईल तो टाका. हवी ती कागदपत्रे download  करा.

संगणक - इंटरनेट साक्षरता कार्यक्रम

संगणक - इंटरनेट साक्षरता कार्यक्रम

        गुगलने महीलांना संगणक व इंटरनेट साक्षर करण्यासाठी "helping women get online" ही मोहीम ऑनलाईन सुरू केली आहे. (महीलांसाठी असलेल्या मोहीमेचा लाभ पुरूष सुद्धा घेवू शकतात.) यात  इटंरनेट व संगणक वापरण्यासाठी टप्प्या-टप्प्याने (सचीत्र) खालील बाबीविषयी मार्गदर्शन  केले आहे.

 मोबाइलवर  इंटरनेट कसे वापरावे ?



आपल्या फोनवर WI-FI कसे वापरावे ?
आपल्या फोनवर इंटरनेट कसे वापरावे ?
आपल्या फोनवर भाषा सेट करणे.
संदेश कसे पाठवावे ?
डेटा वापर आणि किंमत.
Youtube वर व्हिडिओ कसे पाहावे आणि शेअर करावे ?
माहिती ऑनलाईन कशी शोधावी ?
ईमेल पत्ता कसा तयार करावा ?
आपल्या फोनवर कसे चॅट करावे ?

संगणकाचे मूलभूत कौशल्य


इंटरनेट ब्राऊजर कसे वापरावे आपला संगणक सुरू आणि बंद करणे ?
आपल्या संगणकाच्या स्क्रिनचा रंग आणि प्रखरता समायोजित करणे
आपल्या संगणकाच्या ध्वनी समायोजित करणे
इंटरनेटवर लोकांशी बोलण्यासाठी मायक्रोफोनचा वापर
वेबकॅमचा वापर करून व्यक्तीला ऑनलाइन पाहणे
आपल्या संगणकाच्या घड्याळाची वेळ बदलणे
एका संगणकावरून दुसऱ्या संगणकावर फाईल हलविणे
आपल्या संगणकाच्या स्क्रिनचा मुखवटा बदलणे
मजकूर कॉपी आणि पेस्ट करणे

इंटरनेट कौशल्ये


इंटरनेट ब्राऊझरसह इंटरनेट वापरणे सुरू करा
माहिती ऑनलाइन शोधणे
बहुविध साइट एकाचवेळी वापरणे
ऑनलाइन नकाशे वापरून दिशा शोधणे
व्यवसाय फोन क्रमांक शोधणे
रेस्टॉरंट ऑनलाइन शोधणे
पाककृती ऑनलाइन शोधणे
वाचण्यास सोपे जाण्यासाठी शब्द लहान किंवा मोठे करणे
इंटरनेटवरून फाईल आपल्या संगणकावर जतन करणे
साईटचा दुवा नंतर पाहण्यासाठी जतन करणे
इंटरनेटवर संकेतशब्द तयार करणे
आपण ऑनलाइन पाहिलेली पहिली वेबसाईट सेट करणे

चॅट आणि ईमेल


इमेल खाते तयार करणे
इमेल पाठविणे आणि स्विकारणे
तत्काळ ऑनलाइन चॅटिंग करणे
इंटरनेटवर व्हिडीओमधून बोलणे
इमेलमधून फाईल पाठविणे
आपल्या फोनवर इमेल तपासणे
हानीकारक इमेल पासून सावधान



'भाषा सेटिंग्ज' 


आपल्या भाषेमध्ये माहिती शोधणे
आपल्या भाषेमध्ये इमेल पाठविणे
भाषांतरासाठी इंटरनेटचा वापर करणे
वरील सर्व बाबी विषयी टप्प्या-टप्प्याने (सचीत्र )  मार्गदर्शन मिळविण्यासाठी येथे क्लिक करा.