THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 16 July 2026

*सहकार्याचे आवाहन*


*प्रिय गुरुबंधू-भगिनी,*
*आपले सहकारी आणि गुरुबंधू चित्रकला शिक्षक श्री. शिंदे सर (जामगाव) यांनी अनेक वर्षे अत्यंत कमी मानधनावर विनाअनुदानित शाळेत प्रामाणिकपणे सेवा बजावली आहे*


*त्यांची कन्या सध्या अभियांत्रिकीच्या चौथ्या वर्षात शिक्षण घेत असून पुढील वर्षी पदवी पूर्ण करून चांगल्या नोकरीच्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे.*

*अलीकडेच त्यांच्या पत्नींची पवित्र पोर्टलद्वारे रायगड येथे शिक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. तरीही मुलीच्या शिक्षणाचा खर्च आणि इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या पेलताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.*

*आपण सर्व गुरुबंधूंनी आपल्या सहकारी शिक्षकाच्या कुटुंबाला आधार देण्यासाठी आपल्या परीने शक्य ती आर्थिक मदत करावी, ही नम्र विनंती.*

*"विद्यादान हे श्रेष्ठ दान आहे; त्या दानाला हातभार लावणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे.*"


*आपल्या छोट्याशा मदतीतून एका विद्यार्थिनीचे उज्ज्वल भविष्य घडू शकते.*

*आपल्या सहकार्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद!* 🙏


*शिंदे सरांचा फोन पे नंबर*

+919021097297

🌹🌹🌹🌹🌹

1 comment:

  1. Online Forex Trading in India

    Online forex trading in India gives traders a convenient way to participate in the currency market through digital trading platforms. With access to market information, charting tools, and trading features, users can analyze currency movements and make informed decisions. Before getting started, traders should understand the risks involved, choose a reliable and properly regulated broker, and ensure that their trading activities comply with applicable Indian regulations.
    Contact us Address — 1st Floor, The Sotheby Building, Rodney Bay, Gros-Islet, SAINT Lucia P.O Box 838, Castries, Saint Lucia Phone no — +97144471894 Website — https://winprofx.org/

    ReplyDelete