आदरणीय ,
शिक्षक बंधु आणि भगिनीनोसप्रेम नमस्कार
हा ब्लॉग प्रसिद्ध करताना मला विशेष आनंद होत आहे . काम करताना येणाऱ्या अडचणी सोडवण्याचा दृष्टीने एक ब्लॉग निर्मिती करणे हा एक छोटासा प्रयत्न आहे. माझ्या ब्लॉगचे नाव आहे MAHESHMHASE.
माझ्या ब्लॉगची वैशिष्ट्ये:
- आतापर्यंतच्या सर्व ब्लॉगपेक्षा सर्वात जास्त आणि सविस्तर मुद्दे
- दैनदिन परिपाठ, विविध चालीतील असंख्य गीत
- महाराष्ट्राची संपूर्ण माहिती
- सर्व वर्तमानपत्र
- शालेय उपयोगी सर्व प्रकारची संकेतस्थळे उपलब्ध
- मराठी विश्वकोश
- onlineगणिताचे धडे
- आता ५ ते १२ चा भूगोलाचा अभ्यास करा online
- ssc आणि hsc चे मार्कशीट मिळवा
- सर्व प्रकारच्या शिष्यवृत्ती लिंक्स
- सर्व प्रकारची शालेय अभिलेखे ,मूल्यमापन नोंदी, घोषवारे
- १ ते १२ पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका संच
- विवीध प्रकारचे शालेय software
- १ ते ८ सर्व मराठी इंग्रजी कविता
- संगणक आणि मोबाईल शी निगडीत अनेक युक्त्या
- ब्लॉग बनवणे वेबसाईट बनवणे यांचे सविस्तर ज्ञान
- अनेक सोपे वं मनोरंजक प्रयोग
- विविध शालेय उपक्रम
- १ ते ८ pdf पुस्तके ,प्रश्न पत्रिका, उजळणी पाढे, rhymes, animation
- असंख्य प्रकारचे शैक्षणिक व्हिडीओ यामध्ये alphabet,counting. english song, poem, मराठी शब्द मुळाक्षरे
- सूत्रसंचालन ,भाषणे audio pdf स्वरुपात
- सर्व शासननिर्णय
- शालेय समित्या ची माहिती
- ज्ञानरचानावाद
- आणि भरपूर माहितीचा खजिना
No comments:
Post a Comment