THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 19 April 2020

दि.१९एप्रिल २०२०, रविवार

*शाळा बंद ..... पण शिक्षण आहे* (प्रश्नमंजुषा-१)

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे आपणासाठी रोज घेऊन येत आहे अभ्यासमाला

नमस्कार, विद्यार्थी मित्र-मैत्रिणींनो!

    कसे आहेत सगळे? आपणां सर्वांची प्रकृती उत्तम असेल अशी आम्हाला आशा आहे. घरीच थांबा आणि सुरक्षित रहा!
      लॉकडाऊन काळातील या अभ्यासमाला उपक्रमाबरोबरच *पूर्व प्राथमिक/बालशिक्षण वर्गातील विद्यार्थ्यांसाठी सह्याद्री वाहिनीवर दि.२० एप्रिल २०२० पासून सकाळी १०.०० वाजता 'गली गली सिम सिम' हा कार्यक्रम प्रसारित केला जाणार आहे. तरी आपण सर्वांनी आवर्जून पहावा.*
   सद्या कोव्हिड-१९(कोरोना) च्या साथीमुळे लॉकडाऊन (बंद)च्या काळात आपला शालेय अभ्यास थांबू नये यासाठी आम्ही  रोज आपल्यासाठी घेऊन येत आहोत ऑनलाईन अभ्यास! त्यासाठी आपल्याला आपल्या मोबाईलमध्ये दीक्षा ऍप डाऊनलोड करावे लागेल. त्यासाठी खालील लिंकला टच करा.

https://bit.ly/dikshadownload

      दिनांक १३ एप्रिल ते १८ एप्रिल 2020 दरम्यान ६ अभ्यासमालांमधील घटकांवर आधारित प्रत्येक वर्गासाठी एक प्रश्नमंजुषा आज आम्ही देत आहोत.ही प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर *Submit* केली की लगेच आपल्यासमोर *View Score* असा पर्याय येतो.त्यावर टच केल्यानंतर आपल्याला या प्रश्नमंजुषेत किती गुण मिळाले हे समजेल.त्याचप्रमाणे एखाद्या चुकलेल्या उत्तराचा योग्य पर्याय काय होता हेही समजेल.
    *प्रत्येक वर्गाची प्रश्नमंजुषा सोडवताना आपला मोबाईल क्रमांक(उपलब्ध असल्यास व्हॉटस् अप क्रमांक) पुरवल्यास आपल्याला ही अभ्यासमाला आपल्या मोबाईलवर पाठवणे आम्हाला सोपे जाईल.*

    चला तर मग भाग घेऊया पहिल्या प्रश्नमंजुषेत!

              *प्रश्नमंजुषा - १*

*इयत्ता-पहिली*
https://bit.ly/3cpKuXO

*इयत्ता-दुसरी*
https://bit.ly/2VCgMZ1

*इयत्ता-तिसरी*
https://bit.ly/3bl7lDE

*इयत्ता-चौथी*
https://bit.ly/34PbWLZ

*इयत्ता-पाचवी*
https://bit.ly/2zbi0Tr

*इयत्ता-सहावी*
https://bit.ly/34Pc1iL

*इयत्ता-सातवी*
https://bit.ly/2KaYMQ6

*इयत्ता-आठवी*
https://bit.ly/3bkTkWz

*इयत्ता-नववी*
https://bit.ly/2xDxn6F

*इयत्ता-दहावी*
https://bit.ly/2Vfp9um

 1 ली ते 10 वीच्या सर्व विषयांच्या अभ्यासासाठी दीक्षा ऍपचा वापर करा.

*Stay home, stay safe!*

*अभ्यासासाठी शुभेच्छा!*


महाराष्ट्र,पुणे*

No comments:

Post a Comment