THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Sunday, 29 March 2020

इयत्ता पहील्याच्या विद्यार्थ्यांसाठी खास app,संपुर्ण मराठी पुस्तक ते पण कृतीयुक्त जोड्या.सोप्याकडून अवघडाकडे.प्रथम चित्राला चित्र जोडी नंतर शब्दाला शब्द जोडी नंतरचे महत्त्वाची stage म्हणजे चित्राला शब्द जोडी.यातून मुलांच्या सर्व संकल्पना clear होतात,मी स्वत: माझ्या विद्यार्थ्यांना हे app वापरतो ते खूप आवडीने करतात .
app download करा.
"learn marathi Edu dream"
https://play.google.com/store/apps/details?id=com.rafeeqsir.edudream.Marathi_Interactive_Learning
आवडल्यास कळवा.
मुलांसाठी बौद्धीक खेळ ,रंगविण्यासाठी छान छान चित्रे ,मुलांच्या बुद्धीला चालना देणारा गेम puzzle ,वस्तु आणि त्यांचे मराठीत नावे जोड्या लावणे,इंग्रजी  शब्द बनविणे.
हे सर्व आता  नक्कीच download करा ते पण एकाच app वर.download केल्यास reply dya वैयक्तिक .
marathi kids game
मराठी किड्स गेम - 

Monday, 2 March 2020

👉🏻 *Techedu घेऊन येत आहे ....*

🎯४थी व ७ वी *प्रज्ञाशोध* परीक्षा ... *स्कॉलरशिप परीक्षा* पूर्वतयारीसाठी आमचे नवीन अॅप सर्व नवीन फिचरसह उपलब्ध ...

🎯 सराव प्रश्न 
*इ. ४ थी ३५०० प्रश्न* 
*इ. ७ वी ४००० प्रश्न* 
👉🏻 डाऊनलोड करा आणि नक्की *शेअर* करा...

*सांगली जिल्हा परिषद* मार्फत आयोजित 
डॉ . पतंगराव कदम *शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता ४ थी* साठी  *सराव प्रश्नपत्रिकासाठी* उपयुक्त असे अॅप नक्की डाऊनलोड करा...... आणि शेअर करा
💠💠💠 *शासन निर्णय*💠💠💠




*महिला कर्मचाऱ्यांना कार्यालयीन वेळेनंतर  थांबवणे आणि सुट्टीच्या दिवशी बोलावणे शक्यतो टाळणेबाबत*





https://youtu.be/wtYCp0S02sg

Sunday, 1 March 2020

खरच सांगा गुरुजी*

*खरच सांगा गुरुजी*
=========================
*खरच सांगा गुरुजी.* कोण कुठं चुकलं
*शाळेमध्ये पोरगं* नेमकं काय शिकलं
*काॅप्या* पुरवुन *शाळेचं*
   काम तुम्ही खास केलं,
      *दहावीचं पोर* माझं
       झटक्यात *पास* केलं !
       पोरासगट माझा
      *सत्कार जाहिर* झाला.
      *सत्काराचा* माझ्या *गाजावाजा*
      *गावभर* झाला !
*माझ्यासह संस्थेचं, नाव* त्यानं राखलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*
       *टक्केवारी* वाढवुन
       *पगार* तुमची *वाढली,*
      *पगाराची नशा*
       दारुसारखी *चढली !*
       अाता पोरगं अाकरावीत
      *भुगोल गणित* पचेना .
       *इंग्रजी*तर सोडाच 
       *मराठीही* वाचेना !
*परिक्षेच्या* भट्टीत, कच्चं *अांबं* पिकलं
*खरच सांगा गुरुजी,कोण कुठं चुकलं*
        *अकरावीतुन बारावीत*
        तसच तुम्ही *रेटलं,*
        *फॅशनचे कपडे* घालुन
        नटावणी नटलं !
        *बारावीच्या* नखर्‍याला
        खुदकन हसलं,
       *चार विषयात* पोरगं
       गळ्याइतकं *फसलं !*
*मायेनं पदराखाली,* अाम्ही त्याला झाकलं
*खरच सांगा गुरुजी कोण कुठं चुकलं*
       शाळंसाठी पोराच्या
       नवं साल धरलं.
       विकु म्हणते *अाई* त्याची
       *गळ्यातिल डोरलं !*
       शाळा शिकुन पोरगं
      लय लय मोठं होईल,
      *अाईच्या सपनाला*
      *सुखाचं फुल* येईल !
सुखाचं सपान, डोळ्यातच सुकलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*
       *शाळंला पोरानं*
       राम राम ठोकला,
       *पुस्तकाचा* डिगारा 
       किलोवर *विकला !*
      अाता *पोरगं हॅाटेलात*
      काम करु लागलं,
      *खंगलेल्या संसाराला*
      धिर देवु लागलं !
अायुष्याच्या प्रवासात कोण काय शिकलं
*खरच सांगा गुरुजी, कोण कुठं चुकलं*
*शाळेमध्ये पोरगं नेमकं काय शिकलं*
___________________
आजच्या *आठवी* पर्यंन्त *पुढच्या वर्गात ढकलणे* व नंतर पुढे मुलांची कशी परवड होऊन नुकसान होत हे विशद करणारी शिक्षण व्यवस्थेतील उणीव दर्शविनारी *सुंदर कविता.*