*शिष्यवृत्ती परीक्षा मार्गदर्शन*
*गणित*
*मूळ संख्या*
ज्या संख्यांना एक आणि त्यात संख्येने निःशेष भाग जातो त्या संख्यांना मूळ संख्या म्हणतात.
1 ते 100 पर्यंतच्या मूळ संख्या
*2, 3, 5, 7*
*11, 13, 17, 19*
*23, 29*
*31, 37*
*41, 43, 47*
*53, 59*
*61, 67*
*71, 73, 79*
*83, 89*
*97*
मूळ संख्या घटकावर अनेक प्रश्न विचारले जातात.
वरील मूळ संख्या कशा लक्षात ठेवायच्या ,कोणती युक्ती वापरायची यासाठी व्हिडिओ पहा
*Subscribe Channel*
*Press the bell icon*
*Like*
*
No comments:
Post a Comment