Pages
- Home
- शिष्यवृत्यांची अर्ज भरण्यासाठी संकेत स्थळे
- शैक्षणिक साहित्य
- सहज सोपे उपक्रम
- भाषणाचे नमुने
- कार्यालयीन
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- प्रश्नपञिका
- सरल माहिती भरण्यासाठी
- महाराष्ट्रातील ब्लॉगर
- माहितीचा अधिकार-अर्ज pdf
- कार्यानुभव -वस्तूनिर्मिती
- शिक्षकांसाठी आवश्यक माहिती
- माहितीचा अधिकार
- ● विद्यार्थी दालन
- विविध खेळ
- विज्ञानातील सोपे प्रयोग
- आपली शाळा (ISO) करण्यासाठी
- सेवापुस्तिकेतील महत्त्वाच्या नोंदीसेवापुस्तक अद्यय...
- उत्तम आरोग्यासाठी १४० मौलिक सूचना
- नोंदी कशा प्रकारच्या असाव्यात?
- संगणिकृत शालेय रेकार्ड
- थोर नेत्यांची माहिती
- भारतीय शास्त्रज्ञ
- important websites other
- SCHOLARSHIP SITES
- वार्षिक नियोजन
- अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
- विविध अहवाल download
- शिक्षकांची संकेतस्थळे
- महत्त्वपूर्ण वेबसाईड्स
- ● महाराष्ट्रातील सर्व DIET ची संकेतस्थळे
- Marathi grammar
- शिक्षकांची भूमिका.
- नोंदी
- लर्निंगचे साहित्यdigital classroom
- रंजक खेळ
- रंजक गणिते
- 15 august speech
- 15AUGUST
- डाऊनलोड विभाग
- ब्लॉग डिझाईन - HTML इफेक्टसह
- परिपाठ व गीते
- देशभक्ती पर मराठी हिंदी गाणे mp3
- प्रक्रल्पांची नावे
- महत्वाच्या वेबसाईट
- Magic experiments
- सूत्रसंचालन
- प्रकल्प
- Health information
- स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०१६
- मनोरंजक खेळ
- प्रश्नसंच
- बालगीते
- ISO मानांकनसाठीचे निकष
- शॉर्ट किज अॉफ कॉम्प्यूटर
- सहज सोपे उपक्रम
- लेझीम माहिती -
- मुख्याध्यापकांसाठी आवश्यक माहिती
- “ज्ञानरचनावादी अध्यापनात वापरता येणारे...
- ● स्पर्धा परीक्षा (शालेयस्तरांसह)
- important websites
- आवडता खेळ
- ● मराठी संत
- शैक्षणिक तंत्रज्ञान वेबसाईट
- माहिती पत्रक
- ब्लॉगसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हा परिषद वेबसाईट...
- pdf download
- Project
- संग्राह्य पुस्तके
- लेझीम व्हिडिओ भाग
- मुळाक्षरे व बाराखडी
- संगीतमय पाढे- Mp3 व Video
- सोफ्टवेअर
- शिष्यवृत्ती विभाग
- शालेय सॉफ्टवेअर
- शैक्षणिक ॲप्स
- ईयत्ता चौथी शिष्यवृत्ती
- परिपत्रके व शासन निर्णय
- पाठ्यपुस्तके1-8
- इंग्रजी कविता - पहिली ते चौथी■
- ■मराठी कविता - पहिली ते चौथी■
- शिक्षकांची शै.संकेतस्थळे
- Download विभाग
- शासकिय योजना
- महत्वाच्या web sites
- शैक्षणिक साईट्सची माहिती
- शालेय सॉंफ्टवेअर नमस्कार शिक्षक मित्रांनो , बाजा...
- 15 august speech
- आजची वर्तमानपत्रे
- जनरल नॉलेज
- GR शिक्षण विभाग 2017
- संकेतस्थळे new
- नवीन माहिती
- संकलीत चाचणी-२
- BASELINE
- SARAL - विद्यार्थ्यांच्या आधार कार्डची माहिती भरणे...
- ● वार्षिक नियोजन (इयत्तावार)2
- Best excel sheets
- My PPT
Tuesday, 27 February 2018
सुत्रसंचालनासाठी उपयुक्त..
सुत्रसंचालनासाठी उपयुक्त..
सुत्रसंचालनासाठी उपयुक्त
या सदरात आपल्याला सूत्र संचलन साठी उपयोगी सर्व काही मिळेल.
" आम्ही नुसतेच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे.
आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे."
" मेल्यावरती तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या क़ातडयाचे जोड़े तुझ्या पायात वाजू दे".
" जड़ी जाती तो जड़वा लेता,अंगूठी के नगीने में
मगर तुम चीज ही ऐसी हो,जो जड़ी मेरे सीने में"
" दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है
एक बार इस देशपर मर मिटना सौ जन्मोंके समान है---भगतसिंग
" दोन ओन्डक्याची होते सागरात भेट
एक लाट दोघा तोड़ी पुन्हा नाही भेट
जळमटाना जुन्या जाळले पाहिजे
घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे
लोक येतील लाख धावून पण
तुमचे वागणे चांगले पाहिजे
" निसर्गाला रंग हवा असतो
फुलांना सुगंध हवा असतो
आमचा कार्यक्रम हा असाच रंगत राहणार
परंतु त्यांना तुमच्या टाळ्यांचा कड़कड़ाट हवा असतो"
" चंद्राला जशी चांदन्याची
साथ समुद्राला जशी किनार्याची साथ
तशी आम्हाला ही हवी आहे
तुमच्या टाळ्यांची साथ
उनके आजानेसे आजाती है मुँह पे रौनक
और वोह समजते है के बीमार का हाल अच्छा है
म्हसोबा पंजोबा पैशाला दोन
पंचमी झाली की पूज
आओ झुककर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में ये मक़ाम आया है
कितने खुशनसीब है वो लोग जिनका खून वतन के काम आया है
माणसे नाहीत ह्या देशात आता !
सांगतो जो तो स्वतःची जात आता
पु ल देशपांडे
सुन्दर कल्पना !!
.
एकदा Ego विकून पहा.....
जेव्हा कोणीही घेणार नाही
तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट
आपण इतके दिवस बाळगत होतो...???
.
बोलावे तर विचार करुन....
नाहीतर बडबड सगळेच करतात....
.
ऐकावे तर अंतःकरणातून.....
आरोळी तर सारेच देतात....!
.
टिपावं तर अचूक टिपावं....
नेम तर सारेच धरतात....
.
शिकावं तर माफ करायला....
राग तर सगळेच करतात....!
.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची....
पोट भरुन तर सारेच जेवतात....
.
प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष...
सुखाचे घोट तर सारेच घेतात...!
.
जगावं तर इतरांसाठी....
स्वतःसाठी तर सगळेच जगतात....
.
ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...
घात तर सारेच करतात...!
.
दुःखामधे सुधा रहावं हसत
वेळ तर सर्वाँचीच येते....
.
झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं
राख तर सर्वाँचीच होते....
आम्ही नुसतीच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे
आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे
या सदरात आपल्याला सूत्र संचलन साठी उपयोगी सर्व काही मिळेल.
" आम्ही नुसतेच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे.
आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे."
" मेल्यावरती तुझ्या ठाई पुन्हा एकदा रुजू दे
माझ्या क़ातडयाचे जोड़े तुझ्या पायात वाजू दे".
" जड़ी जाती तो जड़वा लेता,अंगूठी के नगीने में
मगर तुम चीज ही ऐसी हो,जो जड़ी मेरे सीने में"
" दम निकले इस देश के खातिर बस इतना अरमान है
एक बार इस देशपर मर मिटना सौ जन्मोंके समान है---भगतसिंग
" दोन ओन्डक्याची होते सागरात भेट
एक लाट दोघा तोड़ी पुन्हा नाही भेट
जळमटाना जुन्या जाळले पाहिजे
घर पुन्हा नव्याने बांधले पाहिजे
लोक येतील लाख धावून पण
तुमचे वागणे चांगले पाहिजे
" निसर्गाला रंग हवा असतो
फुलांना सुगंध हवा असतो
आमचा कार्यक्रम हा असाच रंगत राहणार
परंतु त्यांना तुमच्या टाळ्यांचा कड़कड़ाट हवा असतो"
" चंद्राला जशी चांदन्याची
साथ समुद्राला जशी किनार्याची साथ
तशी आम्हाला ही हवी आहे
तुमच्या टाळ्यांची साथ
उनके आजानेसे आजाती है मुँह पे रौनक
और वोह समजते है के बीमार का हाल अच्छा है
म्हसोबा पंजोबा पैशाला दोन
पंचमी झाली की पूज
आओ झुककर सलाम करे उन्हें जिनके हिस्से में ये मक़ाम आया है
कितने खुशनसीब है वो लोग जिनका खून वतन के काम आया है
माणसे नाहीत ह्या देशात आता !
सांगतो जो तो स्वतःची जात आता
पु ल देशपांडे
सुन्दर कल्पना !!
.
एकदा Ego विकून पहा.....
जेव्हा कोणीही घेणार नाही
तेव्हा समजेल की किती फालतू गोष्ट
आपण इतके दिवस बाळगत होतो...???
.
बोलावे तर विचार करुन....
नाहीतर बडबड सगळेच करतात....
.
ऐकावे तर अंतःकरणातून.....
आरोळी तर सारेच देतात....!
.
टिपावं तर अचूक टिपावं....
नेम तर सारेच धरतात....
.
शिकावं तर माफ करायला....
राग तर सगळेच करतात....!
.
खळगी भरावी तर उपाशी पोटाची....
पोट भरुन तर सारेच जेवतात....
.
प्यावे तर दुसर्याच्या दुःखाचे विष...
सुखाचे घोट तर सारेच घेतात...!
.
जगावं तर इतरांसाठी....
स्वतःसाठी तर सगळेच जगतात....
.
ठेवावा तर शत्रुवर पण विश्वास...
घात तर सारेच करतात...!
.
दुःखामधे सुधा रहावं हसत
वेळ तर सर्वाँचीच येते....
.
झालं तर आयुष्याचं सोनं व्हावं
राख तर सर्वाँचीच होते....
आम्ही नुसतीच लाकडे चंदनाची त्यातला गंध तुम्हीच आहे
आम्ही नुसतेच हार फुलांचे त्यातला सुगंध तुम्हीच आहे
शालेय पोषण आहार
शालेय पोषण आहार
शासन निर्णय |
शालेय शिक्षण व क्रीडा विभाग संधर्बातील शासन निर्णय |
दिनांक | विभाग | विषय |
१७/०८/२०१२ | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खर्चाचे सुधारित दर(सन २०१२-२०१३)लागू करणे बाबत |
०२/०२/२०११ | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत खर्चाचे सुधारित दर लागू करणे बाबत |
२६/०२/२०१० | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत तांदुळाची वाहतूक आणि धान्यादी मालाचा पुरवठा सुरु करणे बाबत |
१८/०६/२००९ | शालेय शिक्षण व क्रीडा विभाग | शालेय पोषण आहार योजनेमध्ये सुधारणा करणेबाबत |
१६/०५/२००२ | शालेय शिक्षण विभाग | शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत २००२-२००३ या शैक्षणिक वर्षापासून ई १ ते ५ वीच्या विद्यार्थ्यांना शिजवलेले अन्न देण्याबाबत |
२२/११/१९९५ | शालेय शिक्षण विभाग | प्राथमिक शाळातील इ १ लि ते ५ वि तील मुलांना पोषण आहार योजना लागू करणे |
आमचे मित्र श्री. महेश हारके सर यांनी खूप मेहनत घेऊन शालेय पोषण आहाराचे एक सॉफ्टवेअर बनवले आहे. ते आपण येथून डाउनलोड करू शकता. हेसॉफ्टवेअर winrar मध्ये आहे. ते तुम्ही प्रथम extract करून घ्यायचे आहे. नन्तर ते ms exel मध्ये ओपेन होते. काही अडचन आल्यास help मेनूचा वापर करा किंवा हारके सरांना फोन करू शकता. फोन क्रमांक : ९९७५४०९१६१
नवीन शासन निर्णय
नवीन शासन निर्णय
नुकतीच निर्गमित केलेली परिपत्रके व शासन निर्णय
- आधार कार्डची प्रत छापनेबाबत
- प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत1
- प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत2
- प्राथमिक शिक्षकांकरिता ( इयत्ता १ ली ते ८ वी ) शिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता अनिवार्य करण्याबाबत3
- इयत्ता १ ली ते १२ वी पर्यंत शिकणा-या मुला-मुलींना अपघातामुळे क्षतीची नुकसान भरपाई इत्यादी ण्याबाबत राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह अनुदान योजना सन २०१२-२०१३ पासून नियमित राबविण्याबाबत
- महागाई भत्ता वाढ ८०% वरून ९०%
- कामाचे वाटप
- मेडिकल बिलासाठी रुग्णालयाची यादी बाबत
- राष्ट्राध्वजाबाबत
- शिक्षण सेवकांच्या मानधनात वाढ करणेबाबत
- आक्टोबर चा पगार दिवाळी पूर्वी होन्याबाबत
- शिक्षण संचालकांच्या ८ पदापैकी १ पदाचे रुपांतर आयुक्त शिक्षण म्हणून करण्याबाबत
- TET मधून कार्यरत शिक्षकांना वगळले बाबत
- महाराष्ट्र जि.प.सेवा सुधारणा नियम २०१३ प्रारूप - हरकती व सुचानाबाबत ची प्रत
- सर्व शासकीय व निमशासकीय कार्ल्याच्या इमारतीवर ध्वजारोहण करणेबाबत
- राज्यात एकूण १८२ महसूल उपविभाग निर्माण करण्याबाबत
- जिल्हा परिषदेच्या गट-क (वर्ग-३) व गट-ड (वर्ग-४) च्या कर्मचा-यांच्या बदल्यांच्या धोरणांची अमलबजावणी.
- जिल्हा परिषद कर्मचा-यासाठी परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजनेच्या अंमलबजावाीच्या कार्यपध्दतीबाबत
- शिक्षक प्रशिक्षण या केंद्र पुरस्कृत योजने अंतर्गत सन २०१२-१३ या आर्थिक वर्षातील केंद्र व राज्य शासनाच्या हिश्याची उर्वरित रक्कम वितरीत करण्याबाबत.
- आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शाळांना शैक्षणिक आज्ञावल्या (सॉफ्टवेअर) पुरविण्यासाठी तरतूद करणे
- मान्यताप्राप्त विनानुदानित खाजगी प्राथमिक शाळांतील वर्ग अनुदानास पत्र ठरविण्याबाबत
- अपंग एकात्मिक शिक्षण योजना (प्राथमिक स्तर) मधील विशेष शिक्षकांना प्रशिक्षित शिक्षकाची वेतनश्रेणी लागू करण्याबाबत......
- तालुकाबाहय प्रशासकीय बदली झालेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आपसी बदलीबाबत मार्गदर्शक तत्वे.
- शालेय शिक्षण विभागांतर्गत कार्यरत क्षेत्रीय कार्यालयांसाठी ई-गव्हर्नन्स प्रकल्प राबविण्यासाठी नियुक्त केलेल्या मे.क्सेंचर लि. चे मानधन अदा करणेबाबत.....
- राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांना Tablet P.C. पुरविणेबाबत.
- महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरण
- अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकपूर्व शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत रु. ६,५५,८००/- इतक्या प्रशासकीय खर्चास प्रशासकीय मान्यता देण्याबाबत.
- राज्यातील शासनमान्य टंकलेखन व लघुलेखन वाणिज्य संस्थामध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम सुरू करण्याबाबत.
- राज्यातील क्रीडा संकुलाच्या देखभालीसाठी देय अनुदान वापराचे सूत्र ठरविण्याबाबत. सन 2013-14 अनुदान वितरणास मान्यता
- राज्य शासनामार्फत राबविण्यात येणारी इयत्ता 1 ली ते 4 थी तील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप योजना बंद करण्याबाबत.
- युवक व पौगंडा अवस्थेतील मुलांच्या विकासासाठी राष्ट्रीय कार्यक्रम (एनपीवायएडी) चे प्रस्ताव केंद्र शासनास पाठविण्यासाठी राज्यस्तरीय समिती गठीत करण्याबाबत
- दिनांक 19.11.2013 ते दिनांक 25.11.2013 हा सप्ताह कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा करण्याबाबत.
- उच्च व्यावसायिक व इयत्ता बारावीनंतर सर्व अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या राज्यातील अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांकरिता शिष्यवृत्ती योजनेसाठी सन 2013-14 करिता अनुदान उपलब्ध करुन देण्याबाबत.
- स्वंय अर्थसहाय्यित विद्यापीठाची स्थापना करण्यासाठी प्राप्त झालेले संस्करण शुल्क जमा करण्यासाठी नवीन उपशीर्ष उघडण्यास मान्यता देण्याबाबत.
- यशवंत पंचायत राज अभियान 2013 - 2014 राज्यातील अत्युत्कृष्ट जिल्हा परिषदा, पंचायत समित्या व ग्रामपंचायतींसाठी पुरस्कार योजना
- श्री.सचिन तेंडूलकर यांच्या सत्कार समारंभासाठी समिती नियुक्त करण्याबाबत.
- केंद्र पुरस्कृत आय.सी.टी. योजना 5000 शाळांमध्ये राबविणेबाबत..... (आय सी टी टप्पा-3)
- वैद्यकीय खर्चाच्या प्रतिपूर्तीबाबत.. विभागीय स्तरावर तपासणी समिती नेमण्याबाबत.
- ग्रामपंचायतीद्वारे ई-पंचायत प्रकल्पाअंतर्गत संग्राम केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या 19 दाखले/ प्रमाणपत्रे यासाठीच्या दर आकारणीबाबत.
- महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व क्रीडा विभाग यांच्यामध्ये समन्वय राखण्यासाठी समन्वय समिती तसेच उपसमिती गठीत करण्याबाबत.(Dte 13/11/2013)
- शिक्षक पात्रता परिक्षा (TET) आयोजनासाठी जिल्हास्तरीय संनियंत्रण समितीची स्थापना(Dte14/11/2013)
- राज्यातील शाळांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर पद निश्चितीसाठी विद्यार्थी हजेरीपटाचा दिनांक निश्चित करणेबाबत.(Dte14/11/2013)
- महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरणमहाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2013 सन 2013-2014 चे अनुदान वितरण
- बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 नुसार प्राथमिकशिक्षकांची शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करणेबाबत. (इ. १ली ते ८वी)(दि.१६/११/२०१३)
- शाळेतील विदयार्थ्यांना ने-आण करणाऱ्या बस बाबतच्या सुधारित मार्गदर्शक सूचना (दि.१८/११/२०१३)
- जिल्हा परिषदेमधील शिक्षण व क्रीडा समितीच्या सभांना प्राथमिक शिक्षक संघटनेचे दोन प्रतिनिधी व एक शिक्षणतज्ञ यांना निमंत्रित प्रतिनिधी म्हणून बोलाविण्याबाबत
- राज्यामध्ये उच्च शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील सह संचालक, उच्च शिक्षण यांच्या मुख्यालयी मुलींची वसतिगृहे सुरु करण्याची योजना
- शालेय पोषण आहार योजनेंतर्गत खर्चार्चे सुधारीत दर (सन 2013-2014) लागू करणेबाबत
- प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांच्या पट संखेच्या आधारावर शिक्षक पदे निर्धारित करण्याबाबत दि.१३ डिसेंबर २०१३
Download विभाग
Download विभाग
RTE 2009 मार्गदर्शिका
RTE 2009 मार्गदर्शिका
आधार आधारित यू डायस २०१३-१४ Software File Winrar
Download Androied Application for this blog
युनिकोड मध्ये टाईप करण्यासाठी मराठी फॉन्ट संस्कृत २००३
सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका
(शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार)
आधार आधारित यू डायस २०१३-१४ Software File Winrar
Download Androied Application for this blog
युनिकोड मध्ये टाईप करण्यासाठी मराठी फॉन्ट संस्कृत २००३
सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका
(शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार)
Download Androied Application for this blog
युनिकोड मध्ये टाईप करण्यासाठी मराठी फॉन्ट संस्कृत २००३
सातत्यपुर्ण सर्वंकष मूल्यमापन शिक्षक मार्गदर्शिका
(शिक्षण हक्क अधिनियम २००९ नुसार)
शालेय पोषण आहार साठी सॉफ्टवेअर
शालेय पोषण आहार साठी सॉफ्टवेअर
सोफ्टवेअर डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
१ ते ८ वि चा निकाल तयार करण्यासाठी चे सॉफ्टवेअर
डाउनलोड कारण्यासाठी येथे क्लिक करा
शालार्थ प्रणालीमध्ये काम करताना ते नेमके कसे करावे यासाठी विडीओ:-
शालार्थ प्रणालीमध्ये काम करताना ते नेमके कसे करावे यासाठी विडीओ:-
परिपत्रके व शासन निर्णय
परिपत्रके व शासन निर्णय
सूचनाः परिपत्रक पाहण्यासाठी संबंधित विषयांवर टिक करा
अनुक्रमांक
|
विषय
|
परिपत्रक/शा. नि.क्रमांक
|
दिनांक
|
1
|
निप्रआ 1111/प्र.क्र. 86/11-अ
|
14-10-2011
| |
2
|
एसआरअव्ही-2011/प्र.क्र.284/12
|
21-10-2011
| |
3
|
सीएफ़आर 1210/प्र.क्र.47/2010/13
|
1-11-2011
| |
4
|
साप्रवि
जिपास 1009/प्र.क्र.116/09/18-अ
|
8-12-2011
| |
5
|
साप्रवि शासन निर्णय
बीसीसी-2011/प्र.क्र.1064/2011/16-ब
|
12-12-2011
| |
5
|
वित्त विभाग शासन निर्णय
वेतन 1311/प्र.क्र.17/सेवा-3
|
27-12-2011
| |
6
|
वित्त विभाग शासन निर्णय
वेतन 1010/प्र.क्र. 38/सेवा-3
|
26-12-2011
| |
7
|
वित्त विभाग शासन निर्णय
प्रवास-1011/प्र.क्र. 22/सेवा-5
|
27-12-2011
| |
8
|
वि.वि.परिपत्रक नंबर
संकीर्ण/1011/प्र.क्र.173/सेवा
|
25-10-2011
| |
9
|
विधी व न्याय विभाग
इ.मऩि. वेतन-2012/प्र.क्र./का-3
|
20-01-2012
| |
10
|
महसूल व वन विभाग शा, नि.केओटी/1006/प्र.क्र. 87ई-10
|
24-02-2012
| |
11
|
वित्त विभागपत्र क्र.भनिनि/1010/389/प्र. क्र.151/10/13-ए
|
15-03-2012
| |
12
|
महसूल व वन विभाग शा, नि.लोआप्र-2009/प्र.क्र.238/ल-6
|
17-03-2012
| |
13
|
वित्त विभाग शासन निर्णय पदनि-2012प्र.क्र.15/12/वित्तीय सुधारणा-1
|
22-03-2012
| |
14
|
सामान्य प्रशासन विभाग परिपत्रकक्रमांक- संकीर्ण-2011/1054 प्र. क्र. 351/5
|
27-03-2012
| |
15
|
महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक- संकीर्ण02/2011/प्र.क्र. 13/ई-1
|
29-03-2012
| |
16
|
महसूल व वन विभाग क्रमांक एससीवाय 2012/ प्र.क्र. 88/म-7
|
31-03-2012
| |
17
|
महसूल व वन विभाग परिपत्रक क्रमांक- संकीर्ण-2010/1812/प्र.क्र.309/ल-9
|
02-04-2012
| |
18
|
नियोजन विभाग परिपत्रक क्रमांक मग्रारो/-2012/प्र.क्र.21/रोहयो-1
|
25-04-2012
| |
19
|
वित्त विभाग शा. नि. गवियो-2012/प्र.क्र.45विमाप्रशासन
|
17-05-2012
| |
20
|
साप्रवि सीएफआर1211/प्र.क्र.217/13
|
19-05-2012
| |
21
|
साप्रविमातंस/2012/प्र.क्र./152/39
|
23-05-2012
| |
22
|
झेडपीए-1012/प्र.क्र.73/पं.रा.-1
|
22-05-2012
| |
23
|
वि.वि.शासन निर्णय बैठक-2012/प्र. क्र. 1/सेवा-5
|
23-05-2012
| |
24
|
वि.वि. शासन निर्णय एमआयएस. 2408/प्र.क्र.164/2008/बीयुडी-1
|
22-05-2012
| |
25
|
साप्रवि क्र. मलोआ/ 102/प्र.क्र.117/आठ.
|
23-05-2012
| |
26
|
केमाअ-2009/प्र.क्र.398/09/सहा
|
31-05-2012
| |
27
|
रागोयो-2012/प्र.क्र.16/आरोग्य 6
|
04-06-2012
| |
महसुल व वनविभाग लेखाप-2010/2011/प्र.क्र.159/ज-1
|
07-06-2012
| ||
29
|
नारळ विकास योजना
|
कॄषि विभाग
शाऩि. नावियो-2012/ प्र.क्र.148/13-अ
|
11-06-2012
|
30
|
ग्रामविकास विभाग
शुध्दीपत्रक क्र. जिपब0811/प्र.क्र. 122/ आस्था-14
|
15-06-2012
| |
31
|
सामान्य प्रशासन विभाग
|
24-06-2012
| |
32
|
वित्त विभाग शासन निर्णय मभवा-1112/प्र.क्र.15/सेवा-9
|
10-07-2012
| |
33
|
वित्त विभाग शासन निर्णय क्रमांक- पुनिवे-1009/प्र. क्र. 78/सेवा-4
|
11-07-2012
| |
शासन निर्णय/ परिपत्रके
|
ओक्टोबर 2012
| ||
नोव्हेंबर 2012 मधील
|
शासन निर्णय/ परिपत्रके
| ||
66
| |||
67
| |||
68
| |||
डिसेंबर 2012 मधील
|
शासन निर्णय / परिपत्रके
| ||
जानेवारी 2013 मधील
|
शासन निर्णय व परिपत्रके
| ||
फेब्रुवारी २०१३ मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
6-02-2013
| |||
12-02-2013
| |||
16-02-2013
| |||
16-02-2013
| |||
16-02-2013
| |||
26-03-2013
| |||
मार्च २०१३
|
मध्ये निर्गमित केलेले
|
महत्वाचे शासन निर्णय व
|
परिपत्रके
|
| |||
एप्रिल २०१३ मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
|
| |||
|
|
|
मे २०१३ मध्ये निर्गमित झालेली महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
|
| ||
|
| ||
|
| ||
जून २०१३ मध्ये निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
१०२
|
ग्रामविकास विभाग शासन परिपत्रक व्हीपीएम-२००३/ प्र.कर.१३२ /पंरा ३
|
२५ - ०६ २०१३
| |
१०३
|
अल्पसंख्य विकास विभाग शा. नि.राअआ. २०१२ / १०८/ प्र.क्र. /०३
|
२५-०६-२०१३
|
जुलै २०१३ मध्ये निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
| |||
|
ऑगष्ट २०१३ मध्ये निर्गमित झालेले महत्वाचे शासन निर्णय व परिपत्रके
| |||
| |||
| |||
| |||
Subscribe to:
Posts (Atom)