THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Thursday, 4 March 2021

🔥🔥🔥🔥  *नमस्कार*  🔥🔥🔥🔥


🔮🔮🔮 *शासनाच्या विविध धोरणानुसार आपल्याला शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण दरवर्षी करावे लागते परंतु सर्वेक्षण झाल्यानंतर सर्व माहिती ही वयोगटानुसार, संवर्गांनुसार व लिंगानुसार एकवट करून द्यावी लागते व ही एकवट करणे खूप किचकट काम असते* 🔮🔮🔮


⚜️⚜️🌸 *परंतु मी कुटुंब सर्वेक्षण एकवटीचे एक excel चे सॉफ्टवेअर बनवले असून त्यात एकवट अचूक व एका क्लिक मध्ये तुम्ही करू शकाल, हे सॉफ्टवेअर पाहण्यासाठी व फ्री मध्ये download करण्यासाठी खालील लिंक ला टच करा* 👇🏻👇🏻👇🏻


*https://youtu.be/rlebCfuN5KA*


🎯🎯 *अशा टेक्निकल च्या आणखी पोस्ट मिळवण्यासाठी*

*https://wa.me/919527385998*

*या नंबरला आपल्या ग्रुपमध्ये add करा* 🎯🎯

Monday, 1 March 2021

ग्लोबल वार्मिंग मूळे शेतीवर काय परिणाम होतोय ⁉🌱🌱🌱🌱 आणि जर होत असेल तर शेतकरी त्यासाठी काय करू शकतो ⁉


 

 🌍🌳🌍🌳🌍🌳🌍🌳
⁉ आजचा प्रश्न ⁉
ग्लोबल वार्मिंग मूळे शेतीवर काय परिणाम होतोय ⁉
🌱🌱🌱🌱
आणि जर होत असेल तर शेतकरी त्यासाठी काय करू शकतो ⁉
 

शेतकरी मित्रहो...👨‍🌾
🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸
पढेगा 📖 किसान👨‍🌾 तो बढेगा किसान

जगाचे तापमान वाढत आहे त्याचा परिणाम वातावरणावर होत आहे व परिणामी शेतकऱ्यांना👨‍🌾 अनेक समस्या रोगराईचा सामना करावा लागत आहे.
प्रथम पाहूया ...
ग्लोबल वार्मिंग म्हणजे काय ⁉
मित्रहो, कार्बन डायॅाक्साइड हा उष्ण वायू आहे. त्याचे हवेतील प्रमाण ०.०३ % एवढे असते जे मागील काही वर्षात वाढून  ०.०४ % एवढे झालेले आहे.
याचा मोठा परिणाम पृथ्वीच्या तापमानावर झाला आहे. केवळ २५ वर्षात पृथ्वीच्या तापमानात १% एवढी वाढ झालेली आहे. ही भयंकर गोष्ट आहे... ऋतूंचे चक्र हे तापमानावरच अवलंबून असते याचा गंभिर परिणाम हवामानावर होतो.
ऋतूंचा कालावधी बदलतो ...
🌧️🌞🌧️🌞🌧️🌞
तीव्रता बदलते ...
☀️🌦️☀️🌦️☀️🌦️☀️
निसर्गाचा समतोल बिघडतो व नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ होते.
या वर्षी आपल्याकडे झालेली अतिवृष्टी हा त्याचाच परिणाम आहे.
अमेरिका 🇺🇸, ॲास्ट्रेलिया 🇦🇺 या देशांमध्ये येणारी भयंकर वादळे, जंगलांना लागणाऱ्या आगी🔥 हे याचेच उदाहरण आहे.
🌎🌍🌎🌍🌎🌍
मित्रहो,
यासाठी हवेत वाढत असलेला कार्बन डायाॅक्साइड कमी करण्यासाठी निसर्गाला मदत करण्याची गरज आहे आणि हे शेतकरीच मोठ्या प्रमाणात करू शकतो. श्री अण्णा हजारे यांनी दुष्काळग्रस्त राळेगण मध्ये हा चमत्कार घडवून आणला आहें.
रेन वॉटर हार्वेस्टिंग करून झाडे लावली व त्या झाडांमूळे🌳 तापमान घटले व पाऊस🌧️ वाढला .
जर निरोगी शेती केली बागा लावल्या ... रासायनिक🧫 खतांचा गरजेपूरता वापर करून ते पिकाने🌳 उचलले तरच पूढचा डोस टाकायचा ... विषारी केमिकल🧫 औषधांचा वापर हळू हळू कमी ⬇️ करावी माती कसदार करण्यासाठी प्रयत्न करणे व त्यात येणाऱ्या पिकाची कॅनोपी🍀 कसे वाढवता येईल यासाठी प्रयत्न करून जास्तीत जास्त प्रकाशसंल्लेषन🌞 कसे होईल व हवेतील कार्बन डायाॅक्साइड झाडात शोषून अधिक अधिक ऑक्सिजन कसा सूटा होईल त्यासाठी आपण मिळून प्रयत्न केला पाहीजे.
सॅाइल चार्जर टेक्नोलॉजी हेच कार्य करते आहे . जमिनिचा कस वाढवणे व पिकाची कॅनॅापी🍀 सूदृढ करणे याचे महत्वपूर्ण कार्य SCT तंत्रज्ञान गेले ५ वर्ष करत आहे.
ज्यावेळी मातीतला किंवा वनस्पती🌳 प्राणी यांच्यामधील कार्बन बाहेर पडतो तो हवेतील दोन ऑक्सिजनला सोबत घेतो व ग्लोबल वार्मिंग वाढवतो व हवा अशूद्ध करतो कारण हवेतील कार्बन डायाॅक्साइड वाढवे म्हणजेच दूप्पट ऑक्सिजन कमी होणे आहे ...
C + O2 = CO2
प्रकाशसंल्लेषन🌞 मध्ये हवेतील कार्बन डायाॅक्साइड झाडात शोषून अधिक ऑक्सिजन सूटा होतो व हवा🌪️ शूद्ध व संतूलित होते .
यासाठी शेतकऱ्यांची भूमिका खूप मोठी आहे .
मित्रहो,👨‍🌾
सॅाइल चार्जर टेक्नोलॉजी हेच कार्य करत आहे. आजच्या काळात जिथे सख्खा भाऊ👨‍❤️‍👨 आपले गुपित सांगत नाही तिथे शेतकऱ्यांना👨‍🌾 मार्गदर्शन करताहेत. मदत करताहेत कोणतीही अपेक्षा न ❎ठेवता .
माऊथ पब्लिसीटी द्वारे हे तंत्रज्ञान गावोगावी🏘️ पोहचवत आहे.
धन्यवाद
आपल्या काही सूचना किंवा अभिप्राय जरूर कळवा.