निरीक्षण नोंदी
🔘नोंदी
कशा कराव्यात..!🔘
♻व्यक्तिमत्व
गुणविशेष ♻
⚫1 आपली
मते मुद्देसुद,थोडक्यात
मांडतो
⚫2 आपली
मते ठामपणे मांडतो
⚫3 कोणतेही
काम एकाग्रतेने करतो
⚫4 कोणतेही
काम वेळेच्या वेळी
पूर्ण करतो
⚫5 आत्मविश्वासाने
काम करतो
⚫6 इतरापेक्षा
वेगळ्या कल्पना/विचार करतो
⚫7 जेथे
जेथे संधी मिळेल
तेथे पुढाकार घेऊन
काम करतो
⚫8 वैयक्तिक
स्वच्छतेकडे सातत्याने लक्ष देतो
⚫9 शिक्षकाच्या
आज्ञेचे पालन करतो
⚫10 स्वत:च्या आवडी
- निवडी बाबत स्पष्टता
आहे
⚫11 धाडसी
वृत्ती दिसून येते
⚫12 स्वत:ची चूक
मोकळेपणाने मान्य करतो
⚫13 गटात
काम करताना सोबत्याची
मते जाणून घेतो
⚫14 भेदभाव
न करता सर्वामध्ये
मिसळतो
⚫15 वर्ग,
शाळा ,परिसर स्वच्छ
ठेवण्याचा प्रयत्न करतो
⚫16 मित्रांना
गरजेनुरूप सहकार्य करतो
⚫17 मित्रांच्या
सुखदु:खामध्ये सहभागी
होतो
⚫18 शाळेच्या
नियमाचे पालन करतो
⚫19 इतराशी
नम्रपणे वागतो
⚫20 नवीन
गोष्ट समजून घेण्याची
जिज्ञासा दाखवतो
⚫21 नवनवीन
गोष्टी शिकायला आवडतात
⚫22 उपक्रमामध्ये
कृतीशील सहभाग घेतो
⚫23 शाळेत
येण्यात आनंद वाटतो
⚫24 गृहपाठ
आवडीने करतो
⚫25 खूप
प्रश्न विचारतो
⚫26 स्वत:चा अभ्यास
स्वत: करतो
⚫27 शिक्षकाविषयी
आदर बाळगतो
♻सुधारणा
आवश्यक ♻
🌀1 वाचन,लेखनाकडे लक्ष द्यावे
🌀2 अभ्यासात
सातत्य असावे
🌀3 अवांतर
वाचन करावे
🌀4 शब्दांचे
पाठांतर करावे
🌀5 शब्दसंग्रह
करावा
🌀6 बेरजेत
हातच्याकडे लक्ष द्यावे
🌀7 नियमित
शुद्धलेखन लिहावे
🌀8 गुणाकारात
मांडणी योग्य करावी
🌀9 खेळात
सहभागी व्हावे
🌀10 संवाद
कौशल्य वाढवावे
🌀11 परिपाठात
सहभाग घ्यावा
🌀12 विज्ञानाचे
प्रयोग करून पहावे
🌀13 हिंदी
भाषेचा उपयोग करावे
🌀14 शालेय
उपक्रमात सहभाग घ्यावा
🌀15 गटचर्चेत
सहभाग घ्यावा
🌀16 चित्रकलेचा
छंद जोपासावा
🌀17 वर्तमानपत्राचे
नियमित वाचन करावे
🌀18 संगणकाचा
वापर करावा
🌀19 प्रयोगामध्ये
कृतीशील सहभाग असावा
🌀20 गणित
विषयाकडे लक्ष द्यावे
🌀21 गटकार्यात
सहभाग वाढवावे
🌀22 गणितीक्रियाकडे
लक्ष द्यावे
🌀23 हस्ताक्षरात
सुधारणा करावी
🌀24 विज्ञान
प्रयोगात सहभाग असावा
🌀25 इंग्रजी
वाचन व लेखन
सुधारावे
🌀26 इंग्रजी
शब्दाचे पाठांतर करावे
🌀27 इंग्रजी
शब्दांचे संग्रह व पाठांतर
करावे
🌀28 इंग्रजी
वाचन व लेखन
सराव करावा
🌀29 शैक्षणिक
चित्राचा संग्रह करावा
🌀30 शुद्धलेखनामध्ये
प्रगती करावे
🌀31 शालेय
परिपाठात सहभाग असावा
🌀32 उपक्रमामध्ये
सहभाग असावा
🌀33 लेखनातील
चुका टाळाव्या
🌀34 नकाशा
वाचनाचा सराव करावा
🌀35 उदाहरणे सोडविण्याचा
सराव करावा
🌀36 नियमित
अभ्यासाची सवय लावावी
🌀37 नियमित
उपस्थित राहावे
🌀38 जोडाक्षर
वाचनाचा सराव करावा
🌀39 वाचन
व लेखनात सुधारणा
करावी
🌀40 अवांतर
पुस्तकाचे वाचन करावे
🌀41 प्रकल्प
वेळेवर पूर्ण करावे
🌀42 अक्षर
सुधारणे आवश्यक
🌀43 भाषा
विषयात प्रगती करावी
🌀44 अक्षर
वळणदार काढावे
🌀45 गणित
सूत्राचे पाठांतर करावे
🌀46 स्वाध्याय
वेळेत पूर्ण करावे
🌀47 दैनंदीन
उपस्थितीकडे लक्ष द्यावे
🌀48 गणिती
क्रियाचा सराव करा
🌀49 संवाद
कौशल्य आत्मसात करावे
🌀50 गणितातील
मांडणी योग्य करावे
🌀51 शुद्धलेखनाकडे
लक्ष द्यावे
🌀52 इंग्रजी
शब्दसंग्रह वाढविणे
♻आवड
/छंद♻
🔘1 चित्रे
काढतो
🔘2 गोष्ट
सांगतो
🔘3 गाणी
-कविता म्हणतो
🔘4 नृत्य,अभिनय ,नाटयीकरण करतो
🔘5 खेळात
सहभागी होतो
🔘6 अवांतर
वाचन करणे
🔘7 गणिती
आकडेमोड करतो
🔘8 कार्यानुभवातील
वस्तु बनवितो
🔘9 स्पर्धा
परीक्षामध्ये सहभागी होतो
🔘10 कथा,कविता,संवाद लेखन
करतो
🔘11 वाचन
करणे
🔘12 लेखन
करणे
🔘13 खेळणे
🔘14 पोहणे
🔘15 सायकल
खेळणे
🔘16 चित्रे
काढणे
🔘17 गीत
गायन
🔘18 संग्रह
करणे
🔘19 उपक्रम
तयार करणे
🔘20 प्रतिकृती
बनवणे
🔘21 प्रयोग
करणे
🔘22 कार्यानुभवातील
वस्तू तयार करणे
🔘23 खो
खो खेळणे
🔘24 क्रिकेट
खेळणे
🔘25 संगणक हाताळणे
🔘26 गोष्टी
ऐकणे
🔘27 गोष्टी
वाचणे
🔘28 वाचन
करणे
🔘29 रांगोळीकाढणे
🔘30 प्रवास
करणे
🔘31 नक्षिकाम
🔘32 व्यायाम
करणे
🔘33 संगणक
🔘34 नृत्य
🔘35 संगीत ऐकणे
♻मराठी
♻
🔵" 1" आपले विचार
,अनुभव ,भावना स्पष्ट शब्दात
व्यक्त करतो
🔵" 2" ऐकलेल्या मजकुरातील आशय
स्वत:च्या शब्दात
सांगतो
🔵" 3" बोलताना शब्दाचा स्पष्ट
उच्चार करतो
🔵" 4" कोणतीही गोष्ट लक्षपूर्वक
ऐकतो
🔵" 5" प्रभावीपणे प्रकटवाचन करतो
🔵" 6" मजकुराचे वाचन समजपूर्वक
करतो
🔵" 7" आत्मविश्वासपूर्वक बोलतो
🔵" 8" दिलेल्या विषयावर मुद्देसूद
बोलतो
🔵" 9" लक्षपूर्वक , एकाग्रतेने व समजपुर्वक
मुकवाचन करतो
🔵" 10" योग्य गतीने व
आरोह अवरोहाने वाचन
करतो
🔵" 11" विविध विषयावरील चर्चेत
भाग घेतो
🔵" 12" स्वत:हून
प्रश्न विचारतो
🔵" 13" कविता तालासुरात साभिनय
म्हणतो
🔵" 14" नाट्यभिनय प्रसंगानुरूप व
व्यक्तिनुरूप करतो
🔵" 15" नाट्यातील संवाद साभिनय
व व्यक्तिनुरूप करतो
🔵" 16" दैनंदिन व्यवहारात प्रमाणभाषेचा
वापर करतो
🔵" 17" विविध बोलीभाषेतील नवीन
शब्द समजून घेतो
🔵" 18" बोलीभाषा व प्रमाणभाषा
यातील फरक जाणतो
🔵" 19" व्याकरणानुसार भाषेचा वापर करतो
🔵" 20" भाषण, संभाषण ,संवाद
,चर्चा एकाग्रतेने ऐकतो
🔵" 21" बोधकथा, वर्तमानपत्रे , मासिके
इ वाचतो व
इतरांना माहिती सांगतो
🔵" 22" ऐकलेल्या ,वाचलेल्या गोष्टीबाबत
निष्कर्ष काढतो
🔵" 23" मजकूर वाचून प्रश्नाची
योग्य उत्तरे देतो
🔵" 24" निंबध लेखनात आपल्या
भाषेत विचार मांडतो
🔵" 25" शब्द , वाक्यप्रचार म्हणी
, बोधवाक्ये इ चा
लेखनात वापर करतो
🔵" 26" अवांतर वाचन करतो
🔵" 27" गोष्टी,कविता ,लेख
वर्णन इ स्वरूपाने
लेखन करतो
🔵" 28" मुद्देसूद लेखन करतो
🔵" 29" शुद्धलेखन अचूक करतो
🔵" 30" अचूक अनुलेखन
करतो
🔵" 31" स्वाध्याय अचूक सोडवितो
🔵" 32" स्वयंअध्ययन करतो
🔵" 33" अडचणी समस्या शिक्षकाकडे
मांडतो
🔵" 34" संग्रहवृत्ती जोपासतो
🔵" 35" नियम, सुचना ,शिस्त
यांचे पालन करतो
🔵" 36" भाषेतील सौंदर्य लक्षात
घेतो
🔵" 37" लेखनाचे नियम पाळतो
🔵" 38" लेखनात विरामचिन्हाचा योग्य
वापर करतो
🔵" 39" वाक्यप्रचार व म्हणीचा
अर्थ सांगून वाक्यात
उपयोग करतो
🔵" 40" दिलेल्या वेळेत प्रकटवाचन
, मुकवाचन करतो
🔵" 41" पाठातील शंका विचारतो
🔵" 42" हस्ताक्षर सुंदर व
वळणदार आहे
🔵" 43" गृहपाठ व स्वाध्याय
वेळेवर करतो
🔵" 44" वाचनाची आवड आहे
🔵" 45" कविता चालीमध्ये म्हणतो
🔵" 46" अवांतर वाचन ,पाठांतर
करतो
🔵" 47" सुविचाराचा संग्रह करतो
🔵" 48" प्रश्नांची अचूक उत्तरे
देतो
🔵" 49" दिलेल्या विषयावर निबंध
लिहितो
🔵" 50" बोधकथा सांगतो
🔵" 51" वाक्यप्रचार व म्हणीचा
व्यवहारात उपयोग करतो
♻हिंदी♻
🔰1 सामान्य
सूचनाओ को समझता
है
🔰2 स्पष्ट
तथा उचित उच्चारण
करता है
🔰3 वर्णोका
योग्य उच्चारण करता
है
🔰4 चिंत्रो
को देखकर शब्द
कहता है
🔰5 रुचि
एवं आनंदपूर्वक कविता
सुनता है
🔰6 सुनी
हुई बाते समझ
लेता है और
दोहरता है
🔰7 स्वर
तथा व्यंजन के
उच्चारण ध्यानपूर्वक करता है
🔰8 पाठयांश
का आशय समझता
है
🔰9 गीत
और कविताए कंठस्थ
करता है
🔰10 मातृभाषा
और हिंदी के
ध्वनीयों का भेद
समझता है
🔰11 अपने
विचार हिंदी मे
व्यक्त करता है
🔰12 मित्रो
के साथ हिंदी
मे वार्तालाप करता
है
🔰13 हिंदी
शब्द तथा वाक्यो
का मातृभाषा में
अनुवाद करता है
🔰14 मुकवाचन
चढाव -उतार और
समझतापूर्वक करता है
🔰15 पाठयांश
को समझतापूर्वक पढता
है
🔰16 मौनवाचन
समझतापूर्वक करता है
🔰17 हिंदी
कार्यात्मक व्याकरण को समझपूर्वक
जान लेता है
🔰18 लेखन
में व्याकरण को
समझपूर्वक जान लेता
है
🔰19 नाटयीकरण
, वार्तालाप में भाग
लेता है
🔰20 पाठ्येत्तर
पुस्तक एवं लिखित
सामग्री पढता है
🔰21 समाचारपत्र
दररोज पढता है
🔰22 सुसष्ट
और शुद्ध लेखन
करता है
🔰23 दिए
गए विषयपर स्वयंप्रेरणासे
लेखन करता है
🔰24 परिचित
विषयपर निबंध लेखन करता
है
🔰25 दैनंदिन
जीवन में हिंदी
भाषा का प्रयोग
करता है
🔰26 हिंदी
को राष्ट्रभाषा के
रूप मे देखता
है
🔰27 हिंदी
भाषा के प्रति
रुचि रखता है
🔰28 हिंदी
में कहानी सुनाता
है
🔰29 अध्यापको
के साथ हिंदी
मे बातचीत करता
है
🔰30 शुद्धलेखन
समझतापूर्वक करता है
♻English ♻
🔮1 Solve the Activity by confience
🔮2 Copy the Letters and words
correctly
🔮3 Read aloud from textbook
🔮4 Write correctly on one line
🔮5 Listen with concentration
🔮6 Read the poem in rhythm
🔮7 Read and act accordingly
🔮8 Read the part in dialougs by
understanding
🔮9 Write the answer of questions
🔮10 Take part in language game
🔮11 Read silently by understanding
🔮12 Recite with enjoyment poems
and songs
🔮13 Give responses in various
contexts
🔮14 identify commonly used words
🔮15 Rearrange the story events
🔮16 Enjoy the rhythm and
understand
🔮17 Take the dictation of familiar
words
🔮18 Read english daily newspaper
♻गणित
♻
💡1 संख्या
वाचन करतो
💡2 लहान
मोठ्या संख्या ओळखतो
💡3 संख्याचा
क्रम ओळखतो
💡4 संख्या
चढत्या उतरत्या क्रमाने लिहितो
💡5 बेरीज
, वजाबाकी ,गुणकार , भागाकार क्रिया
समजून घेतो
💡6 पाढे
पाठांतर करतो
💡7 गुणाकाराने
पाढे तयार करतो
💡8 संख्या
अक्षरी लिहितो
💡9 अक्षरी
संख्या अंकात मांडतो
💡10 संख्याचे
प्रकार सांगतो व वाचन
करतो
💡11 संख्यावरील
मूलभूत क्रिया बरोबर करतो
💡12 तोंडी
उदाहरणाचे अचूक उत्तर
देतो
💡13 संख्यारेषेवरील
अंकाची किंमत सांगतो
💡14 विविध
भौमितिक संबोध समजून घेतो
💡15 विविध
भौमितिक रचना प्रमाणबद्ध
काढतो
💡16 भौमितिक आकृत्याचे
गुणधर्म सांगतो
💡17 गणितीय
चिन्हे ओळखतो
💡18 चिन्हाचा
उदाहरणात योग्य वापर करून
उदाहरण सोडवितो
💡19 गणितातील
सूत्रे समजून घेतो
💡20 सूत्रात
किंमती भरून उदाहरण
सोडवितो
💡21 भौमितिक आकृत्याची
परिमिती काढतो
💡22 भौमितिक आकृत्याचे
क्षेत्रफळ अचूक काढतो
💡23 विविध
परिमाणे समजून घेतो
💡24 परिमाणाचे
उदाहरण सोडविताना योग्य परिमाणात
रूपांतर करतो
💡25 विविध
राशिची एकके सांगतो
💡26 विविध
आकाराचे पृष्ठफळ व घनफळ
सांगतो
💡27 उदाहरणे
गतीने सोडवितो
💡28 सांख्यकीय
माहितीचे अर्थविवेचन करतो
💡29 आलेखाचे
वाचन करतो
💡30 आलेखावरील
माहिती समजून घेऊन अचूक
उत्तरे देतो
💡31 दिलेल्या
माहितीवरून आलेख काढतो
💡32 विविध
संज्ञाचे अर्थ व
माहिती अचूक सांगतो
💡33 संख्यातील
अंकाची स्थानिक किमत अचूक
सांगतो
💡34 संख्या
विस्तारीत रूपात लिहितो
💡35 समीकरणावर
आधारीत सोपी शाब्दिक
उदाहरणे सोडवितो
💡36 अक्षरी
उदाहरणे समजून घेऊन समीकरण
मांडतो
💡37 क्रमबद्ध
मांडणी करून उदाहरण
सोडवितो
💡38 थोर
गणिततज्ञाविषयी माहिती मिळवितो
💡39 उदाहरण
सोडविण्यासाठी विविध क्लृप्त्याचा वापर
करतो
💡40 दैनंदिन
जीवनात व व्यवहारात
गणिताचा वापर करतो
💡41 गणितीय
कोडी सोडवितो
💡42 सारणी
व तक्ता तयार
करतो
♻विज्ञान
♻
🌷1 विज्ञान
व तंत्रज्ञानाचे महत्व
जाणतो
🌷2 विज्ञानाचा
आपणास होणारा फायदा
सांगतो
🌷3 आधुनिक
शोधाच ी माहिती
घेतो
🌷4 आधुनिक
तंत्रज्ञान व उपकरणे
यांचे फायदे स्पष्ट
करतो
🌷5 वनस्पती
,प्राणी व मानव
यांचे परस्परावलंबन सांगतो
🌷6 विविध
पदार्थाचे गुणधर्म सांगतो
🌷7 वैज्ञानिक
राशीची एकके सांगतो
🌷8 विविध
प्रकारच्या बलाची माहिती सांगतो
🌷9 चुंबकीय
व अचुंबकीय पदार्थ
ओळखतो
🌷10 धातू
व अधातू सांगतो
🌷11 नैसर्गिक
घटनामधील कार्यकारणभाव लक्षात घेतो
🌷12 भौतिक
राशीचा दैनंदिन जीवनात वापर
करतो
🌷13 मानवी
जीवनात विज्ञानाची भूमिका स्पष्ट
करतो
🌷14 जैविक
- अजैविक घटकाचे वर्गीकरण करतो
🌷15 सजीव
व निर्जीव वर्गीकरण
करतो
🌷16 मिश्रणातील
पदार्थ वेगळे करण्याचे प्रयोग
करतो
🌷17 प्रथमोपचाराची
माहिती सांगतो
🌷18 परिसरात
घडणार्या घटनांची
माहिती घेतो
🌷19 अवकाशीय
घटना समजून घेतो
🌷20 वैज्ञानिक
शोध व तंत्रज्ञानामुळे
झालेली प्रगती सांगतो
🌷21 वैज्ञानिक
सोप्या प्रतिकृती तयार करतो
🌷22 प्रयोगाच्या
साहित्याची मांडणी करतो
🌷23 प्रयोगाचे
साहित्य काळजीपूर्वक हाताळतो
🌷24 प्रयोगाची
अचूक आकृत्या काढतो
🌷25 धोकादायक
वस्तु हाताळताना विशेष
कळाजी घेतो
🌷26 पदार्थ्याच्या
संज्ञा सांगतो
🌷27 बदलाचे
प्रकार सांगतो
🌷28 बदलाचे
वेगवेगळ्या प्रकारात वर्गीकरण करतो
🌷29 पारीभाषिक
शब्दाचे अर्थ समजून
घेतो
🌷30 नैसर्गिक
साधनसंपत्तीचे महत्त्व सांगतो
🌷31 समतोल
आहाराचे महत्व सांगतो
🌷32 रोगाची
माहिती घेतो व
लक्षणे सांगतो
🌷33 रोगावरील
उपायाची माहिती करून घेतो
🌷34 प्रदूषणाचे
प्रकार सांगतो
🌷35 प्रदूषणाचे
दुष्परिणाम सांगतो
🌷36 प्रदूषण
टाळण्याचे उपाय सांगतो
🌷37 वृक्ष
संवर्धंनासाठी कार्यशील राहतो
🌷38 पाण्याचे
महत्व जाणतो
🌷39 पिके,हवामान,जमीन इ
विषयी माहिती संकलित
करतो
🌷40 नैसर्गिक
आपत्तीची माहिती करून घेतो
🌷41 वैज्ञानिक
दृष्टीकोन जोपासतो
🌷42 पाणी
संवर्धंनासाठी उपाय समजून
घेतो
🌷43 अंधश्रद्धा
व गैरसमजुतीबाबत जनजागृती
करतो
🌷44 विज्ञानातील
गंमतीजमती सांगतो
🌷45 टाकाऊ
पासून टिकाऊ वस्तु
तयार करतो
🌷46 वैज्ञानिक
व संशोधक यांची
पुस्तके वाचतो
♻इतिहास
नागरिकशास्त्र ♻
🔴2 ऐतिहासिक
स्थळाची माहिती सांगतो
🔴3 संविधान
व प्रतिज्ञा म्हणतो
🔴4 समाजसुधारकाची
माहिती सांगतो
🔴5 संविधानाचे
महत्व सांगतो
🔴6 थोर
नेत्याची माहिती सांगतो
🔴7 ऐतिहासिक
घटनांची इसवी सन
सांगतो
🔴8 नागरिकाचे
मूलभूत अधिकार सांगतो
♻कला
♻
🔳1 कलेचे
विविध प्रकार समजून
घेतो
🔳2 मनातील
भाव व कल्पना
चित्रात रेखाटतो
🔳3 चित्रात
रंग भरताना रंगसंगती
राखतो
🔳4 चित्रे
सुंदर काढतो
🔳5 प्रमाणबद्ध
रेखाटन करतो
🔳6 मुक्तहस्त
कलाकृतीची रचना करतो
🔳7 रंगाच्या
छटातील फरक ओळखतो
🔳8 चित्राच्या
प्रदर्शनात सहभाग घेतो
🔳9 चित्राच्या
स्पर्धेत सहभाग घेतो
🔳10 कलात्मक
दृष्टीकोन ठेवतो
🔳11 विविध
कलाप्रकारातील कौशल्य प्राप्त करतो
🔳12 कलेविषयी
मनापासून प्रेम बाळगतो
🔳13 वर्ग
सजावट करतो
🔳14 मातीपासून
विविध आकार बनवितो
🔳15 स्व
निर्मितीतून आनंद मिळवितो
🔳16 नृत्य,
नाट्य व गायन
मध्ये सहभाग घेतो
♻कार्यानुभव
♻
🔷1 कार्यशिक्षणाचे
महत्व समजून घेतो
🔷2 कृती,उपक्रम आवडीने करतो
🔷3 उपक्रमात
व कृतीत नाविन्य
निर्माण करतो
🔷4 तयार
केलेल्या वस्तूचे प्रदर्शन मांडतो
🔷5 परिसर
स्वच्छ ठेवतो
🔷6 नैसर्गिक
आपत्तीच्या वेळी मदत
गोळा करतो
🔷7 कृती
करताना नवीन तंत्राचा
व तंत्रज्ञानाचा वापर
करतो
🔷8 आधुनिक
साधनाचा वापर करतो
🔷9 व्यावसायिक
कौशल्ये प्राप्त करण्याचा प्रयत्न
करतो
🔷10 चर्चेत
सहभागी होतो
🔷11 समस्या
निराकरणासाठी उपाय शोधतो
🔷12 विविध
मुल्याची जोपासना करतो
🔷13 साहित्य,साधने वापराबाबत कौशल्य
प्राप्त करतो
🔷14 शिक्षकाचे
सहकार्य घेतो
🔷15 आत्मविश्वासाने
कृती करतो
🔷16 समजशील
वर्तन करतो
🔷17 ज्ञानाचा
उपयोग उपजीवेकेसाठी करतो
🔷18 समाजाच्या
व राष्ट्राच्या विकासासाठी
झटतो
🔷19 दिलेले
प्रात्यक्षिक पूर्ण करतो
🔷20 प्रकल्प
स्वत:च्या सहभागातून
पूर्ण करतो
🔷21 प्रकल्पाचे
सादरीकरण चांगले करतो
♻शारीरिक
शिक्षण ♻
🍁1 खेळात
उस्फूर्तपणे भाग घेतो
🍁2 आरोग्यासाठी
नियमित व्यायाम करतो
🍁3 तालबद्ध
हालचाली करतो
🍁4 गटाचे
नेतृत्व करतो
🍁5 खेळ
व शारीरिक हालचालीतून
आनंद मिळवतो
🍁6 गटातील
सहकर्यांना मार्गदर्शन
करतो
🍁7 इतराशी
खिलाडू वृत्तीने वागतो
🍁8 विविध
खेळात व स्पर्धेत
भाग घेतो
🍁9 खेळाची
विविध कौशल्ये आत्मसात
करतो
🍁10 मैदानावरील
विविध कामे आवडीने
करतो
🍁11 क्रिडागंणाचे
मोजमापे लक्षात घेऊन मैदानाची
आखणी करतो
🍁12 आरोग्यदायी
सवयीचे पालन करतो
🍁13 मनोरंजक
खेळात सहभागी होतो
🍁14 शारीरिक
श्रम आनंदाने करतो
🍁15 मैदानाची
स्वच्छता करतो
🍁16 जय
पराजय आनंदाने स्वीकारतो
🍁17 पंचाच्या
निर्णयाचे आदर करतो
🍁18 खेळातून
राष्ट्रभक्ती मुल्याची जोपासना करतो
🍁19 श्रेष्ठ
खेळाडूची माहिती करून घेतो
🍁20 शिस्तीचे
पालन करतो
🍁21 विविध
राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय
खेळाची माहिती करून घेतो
🍁22 विविध
योगासने व कवायत
प्रकाराची माहिती घेतो
🍁23 विविध
योगासने व कवायत
प्रकार सादर करतो
🍁24 कलेविषयी
रुचि ठेवतो
🍁25 दैनंदिन
शालेय खेळात भाग
घेतो
🍁26 आरोग्यासाठी
व्यायामाचे महत्व सांगतो
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯