THIS DOMAIN EXPIRES ON 31 JANUARY.PLEASE VISIT MY OLD DOMAIN WWW.MAHESHMHASE1.BLOGSPOT.COM FOR CONTINOUS INFORMATION. नवनिर्मितीची कास धरलेल्या आपले या संकेतस्थळावर सह्रदय स्वागत ! आपला एखादा नाविण्यपुर्ण उपक्रम, लेख, साहित्य वा कोणतीही नाविण्यपूर्ण बाब या संकेतस्थळावर प्रसिद्ध करु इच्छित असाल तर Maheshmhase4@gmail.com या अधिकृत ई-मेल वर पाठवा.. निश्चितच त्यास प्रसिद्ध केले जाईल!MOBILE-9561884685

Pages

Wednesday, 16 May 2018

Tuesday, 1 May 2018

अॉनलाइन टेस्ट निर्मिती

अॉनलाइन टेस्ट निर्मिती

ऑन लाइन टेस्ट तयार करण्याची पद्धती:
                       
        आज आपल्या महाराष्ट्रमध्ये अनेक शिक्षक बंधू भगिनीच्या वेब ब्लॉगस सुरु झाले आहेत. त्यावर  ज्यांना यूनिट टेस्ट सुरु करायच्या असतील तर खाली दिलेल्या पर्यायाला क्लिक करा. तुम्ही एका वेबसाइटवर जाल. या वेबसाइट वरील  सुचनेप्रमाणे काम करुन शेवटी html वेब कोड हा तुमच्या स्वतच्या ब्लॉगला किंवा साईटला add करा. असे अनेक दिवस रोज नियमितपणे ऑन लाइन व ऑफ़ लाइन प्रश्नाची निर्मिती करुन आपण विद्यार्थ्यांना सोडवायला देऊन नियमित बहुपर्यायी टेस्ट निर्मिती करू शकतो. पुढील काळात आपल्या महाराष्ट्रतिल शाळा- शाळा मध्ये असे अनेक टेस्ट तयार झाल्यास एक उत्कृष्ट साहित्य आपल्या महाराष्ट्रसाठी उपलब्ध होतील व आपल्या माय मराठी शाळांच्या उत्कर्षात भर पडेल यात शंका नाही.

             सौजन्य - श्री.लक्ष्मण कुंडलिक वाठोरे
मार्गदर्शक तथा सदस्य, महाराष्ट्र ॲडमीन पँनल.


टेस्ट निर्मीती करण्यासाठी येथे क्लिक करा.

आॅनलाईन प्रयोगशाळा

आॅनलाईन प्रयोगशाळा

ONLINE LAB


आपल्याला इ. ९ वी ते १२ वी या चार इयत्तांच्या रसायनशास्ञ, जीवशास्ञ, भौतिकशास्ञ, गणित व इंग्रजी या सर्व विषयांची आॅनलाईन माहिति मिळविण्यासाठी एकवेळ अवश्य भेट द्या...

यामध्ये आपण Theory, Video, Procedure, References, Important Words इत्यादी बाबतीत माहिती मिळवु शकतो...


आॅनलाईन प्रयोगशाळा

भौतिकशास्ञ ( Physics )
इथे क्लीक करा
रसायनशास्ञ ( Chemistry )
जीवशास्ञ ( Biology )
गणित ( Mathematics )
इंग्रजी ( English )

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी

मतदार यादीत नाव शोधण्यासाठी 

   इथे क्लीक करा.



           


■■ आपल्या तालुक्याची मतदार यादी pdf मध्ये डाउनलोड करण्यासाठी तसेच

 ■ 6 नंबर फॉर्म

 ■ 7 नंबर फॉर्म 

■ 8 नंबर फॉर्म
          ऑनलाइन भरण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.


                   

ई - लर्निंग विभाग

ई - लर्निंग विभाग

खाली दिलेल्या माहितिला क्लिक करा व त्यासंदर्भात सविस्तर माहिती मिळवा.....धन्यवाद....!
यापुढेही नवनवीन माहिती अद्यावत केली जाईल..
ई - लर्निंग  विभाग

इ.१ ली ते ८ वी कविता

कॉम्पुटर शॉर्ट कीज

Pendrive ला ram बनविणे 

HTML CODDING शिकणे 

ब्लॉग निर्मिती व डिझाईन

अकाऊंट हक झालाय परत मिळवा 

ऑनलाईन टेस्ट निर्मिती 

ऑनलाईन प्रयोगशाळा 


ऑनलाईन सेवा 


माहिती विभाग

माहिती विभाग

खाली दिलेल्या माहितिला क्लिक करा व त्यासंदर्भात सविस्तर माहिती मिळवा.....धन्यवाद....!
माहिती  विभाग

     यु - ट्युबवरील व्हीडीओ              डाउनलोड कसे करावेत ??




आयकर विषयक माहिती

आयकर विषयक माहिती


आयकर विषयी विशेष माहिती 


आपण आयकर विषयी खूप पोस्ट वाचल्या असतील.काही नविन बदलांचा उल्लेख याठिकाणी करत आहे.

1) सर्व पुरूष व स्री यासाठी 2,50,000 रू.पर्यंत कर नाही .
2) करपात्र उत्पन्न 5 लाखाच्या आत असेल तर 2000 रू. कर सवलत म्हणजे 2,70,000 रू.उत्पन्न पर्यंत कर नाही.
3) वाहन भत्ता व व्यवसाय कर पूर्ण वजा.
4) 2,00,000 रू.गृहकर्ज  व्याज वजा होते.कर्जाला दोघांची नावे आसल्यास 50% वजावट असणार
5) 80 C मध्ये 1,50,000 रू.गुंतवणूक करता येते.
त्यामध्ये LIC, GIS,PPF,जि.प,फंड ,पोस्ट आवर्त ठेव,
राष्ट्रीय बचत पत्र ,गृहबांधणी कर्ज मुद्दल, फक्त दोन आपत्यांची Tution Fee ,सुकन्या योजना व्याज, सन 2015-16 गृह खरेदी stamp duty  इत्यादी .
अशा प्रकारे आपणास कर सवालती घेता.येतील.
या व्यतीरिक्त आपणास पुढील काही सवलती मिळवता येतात

आयकर इतर सवलती 


1)अपंग कर्मचारी कलम 80U 50,000रू.ऐवजी यावर्षी 75,000रू.व तीव्र अपंग 1,50,000रू. ची  करात सवलत
2) वैद्यकीय विमा 15000रू. ऐवजी 25,000 रू.व जेष्ठ नागरीकांना  30,000रू  असा वैद्यकीय विमा काढता येतो.
3) अपंग पाल्य आसेल तर त्याचा औषधोपचार साठी केलेला खर्च आता 50,000 ऐवजी 75,000 व तीव्र अपंग 1,00,000 ऐवजी 1,50,000 अशी सवलत मिळते वैद्यकीय दाखला आवश्यक आहे.
4) घरातील आजारी व्यक्तीला गंभीर आजारांवर केलेला (80 डिडि) खर्च 40,000रू.पर्यंत जेष्ठ नागरिक 60,000 व 80 वया पेक्षा जास्त 80,000 रू.ग्राह्य वैद्यकीय दाखला व10-I फॉर्म भरणे आवश्यक
5) शैक्षणिक कर्जावरील व्याजाची रक्कम सवलती मध्ये घेता येते.
** पगारा व्यतीरिक्त गुंतवणूक पावत्या आवश्यक असतात.

अशा प्रकारे आपण कर सवलती नियोजन करू शकतो

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र गुणनोंद्तक्ते

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र गुणनोंद्तक्ते

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र गुणनोंद्तक्ते

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अंतर्गत घेण्यात येणाऱ्या भाषा व गणित विषयाच्या परीक्षेचे गुणनोंद्तक्ते डाउनलोड करण्यासाठी खालील विषयासमोरील  डाउनलोड बटनाला क्लिक करा.
 


१. भाषा                          DOWNLOAD


२.  गणित                         DOWNLOAD



THNKS MITRANO.

भीम अँप @



भीम अँप

@ असे वापरा BHIM अॅप👉

काल मा.प्रधानमंत्री  नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डिजिटल व्यवहारांसाठी BHIM हे अॅप लाँच करण्यात आले आहे. भिम अॅप आता तुमची बँक असणार आहे. नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने हे अॅप तयार केले आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हे अॅप समर्पित असून त्यांच्या भिमराव नावापासूनच या अॅपचे नामकरण केले असल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी नवी दिल्ली येथे ‘डिजीधन मेला’ या कार्यक्रमात माहिती दिली. या अॅपचे वैशिष्ट्ये म्हणजे केवळ अंगठा लावून तुम्ही व्यवहार करू शकता.


भीम अँप डाउनलोड करण्यासाठी खालील चित्राला क्लिक करा.👉

              

👉 अँड्रॉईड स्मार्टफोनवर भिम अॅप BHIM प्ले स्टोअरवरुन डाऊनलोड करा.

👉 त्यानंतर तुमचे बँक खाते आणि त्यासोबत यूपीआय पिन तयार करा. (हा पर्याय अॅप डाऊनलोड करतानाच विचारला जातो

👉 तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल.

👉 मोबाईल क्रमांक नोंदवल्यानंतर भिम अॅपचा वापर करता येईल.

👉 इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा अॅपमध्ये आहेत.

👉 भिम अॅपद्वारे युजर्स पैसे पाठवू शकतात, किंवा इतरांकडून मोबाईल नंबरवर घेऊही शकतात.

👉एमएमआयडी किंवा आयएफएससी कोडच्या माध्यमातून नॉन-यूपीआय बँकेच्या ग्राहकांनाही पैसे पाठवता येऊ शकतात.

👉यासाठी अॅपमध्ये इंग्रजी भाषेत सेंड किंवा रिसीव्ह मनी असा पर्याय देण्यात आला आहे.

👉 बँक खात्यातील रक्कम देखील अॅपमध्ये पाहता येईल.


👉 कोणत्या बँकाचा आहे समावेश 👉


    अलाहाबाद बँक, 
     आंध्रा बँक, 
     अक्सिस बँक, 
    बँक ऑफ बडोदा, 
    बँक ऑफ इंडिया, 
     बँक ऑफ महाराष्ट्र, 
    कॅनरा बँक, 
    कॅथोलिक सीरियन बँक, 
    सेंट्रल बँक ऑफ इंडिया, 
     डीसीबी बँक,
       देना बँक, 
     फेडरल बँक, 
     एचडीएफसी बँक, 
    आयसीआयसीआय बँक, 
     आयडीबीआय बँक, 
     आयडीबीआय बँक, 
      आयडीएफसी बँक, 
      इंडियन बँक, 
      इंडियन ओव्हरसीज बँक, 
     इंडस्लँड बँक, 
      कर्नाटका बँक, 
    करुर बँक, 
      कोटक महिंद्रा बँक, 
     ओरिएंटल बँक, 
      पंजाब नॅशनल बँक, 
      आरबीएल बँक, 
       साऊथ इंडियन बँक, 
      स्टँडर्ड चार्टर्ड बँक, 
      स्टेट बँक ऑफ इंडिया, 
      सिंडीकेट बँक, 
     यूनियन बँक ऑफ इंडिया, 
     यूनायटेड बँक ऑफ इंडिया, 
       विजया बँक, 

या बँका सध्या भिम अपमध्ये उपलब्ध आहेत.

मुख्याध्यापकांसाठी

मुख्याध्यापकांसाठी

खाली दिलेल्या माहितिला क्लिक करा व त्यासंदर्भात सविस्तर माहिती मिळवा.....धन्यवाद....!

मुख्याध्यापक   विभाग












शिक्षकांसाठी

शिक्षकांसाठी

खाली दिलेल्या माहितिला क्लिक करा व त्यासंदर्भात सविस्तर माहिती मिळवा.....धन्यवाद....!

शिक्षक  विभाग

वाचण्यायोग्य पुस्तके 

  ओळख सुर्यमालेची